२०१६ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१६ मधील अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिकेचा ४६वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक असेल. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ५८वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ८, इ.स. २०१६ रोजी घेण्यात येईल. या निवडणुकांत राष्ट्राध्यक्षाबरोबरच उपराष्ट्राध्यक्षाचीही अप्रत्यक्षपणे निवड होईल.

या निवडणूकांत कोणत्याही पक्षास उमेदवार उभे करण्यास मुभा असली तरी मुख्यत्वे लढत डेमॉक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांत होते. २०१६च्या निवडणूकांत १ फेब्रुवारी, २०१६ या प्राथमिक निवडणूका सुरू होण्या दिवशी डेमॉक्रॅटिक पक्षाकडून तीन तर रिपब्लिकन पक्षाकडून बारा उमेदवार रिंगणात होते.

प्रमुख उमेदवार[संपादन]

डेमोक्रॅटिक पक्ष[संपादन]

डेमोक्रॅटिक पक्ष
डेमोक्रॅटिक पक्षाचे तिकिट, 2016
हिलरी क्लिंटन टिम केन
राष्ट्राध्यक्षपदासाठी उप-राष्ट्राध्यक्षपदासाठी
Hillary Clinton by Gage Skidmore 2.jpg
Tim Kaine crop.jpg
अमेरिकेची ६७वी परराष्ट्रसचिव
(2009–2013)
सेनेटर - व्हर्जिनियामधून
(2013–present)
Clinton Kaine.svg
[१][२][३]

माघार घेतलेले उमेदवार[संपादन]

रिपब्लिकन पक्ष[संपादन]

रिपब्लिकन पक्ष
रिपब्लिकन पक्षाचे तिकीट, 2016
डॉनल्ड ट्रम्प माइक पेन्स
राष्ट्राध्यक्षपदासाठी उप-राष्ट्राध्यक्षपदासाठी
Donald Trump August 19, 2015 (cropped).jpg
Mike Pence February 2015 cropped color corrected.jpg
द ट्रम्प ऑर्गनायझेशनचा चेअरमन
(1971–चालू)
इंडियाना राज्याचा राज्यपाल
(2013–present)
Trump-Pence 2016.svg
[४][५][६]

माघार घेतलेले उमेदवार[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "Hillary Clinton Announces 2016 Presidential Bid". 
  2. Hillary Clinton formally announces 2016 run.
  3. Hillary Rodham Clinton FEC filing.
  4. Donald Trump is running for president.
  5. Donald Trump announces presidential bid.
  6. Donald Trump FEC filing.
मागील
२०१२
Flag of the United States अमेरिका अध्यक्षीय निवडणुका
२०१६
पुढील
२०२०