"भारताचे कायदा व न्यायमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: ==मंत्र्यांची यादी== {| class="wikitable" style="text-align:center" |- ! नाव ! चित्र ! colspan=2| पदभाराचा...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२१:१४, ८ मार्च २०१८ ची आवृत्ती

मंत्र्यांची यादी

नाव चित्र पदभाराचा काळ पक्ष पंतप्रधान
बाबासाहेब आंबेडकर[१] १५ ऑगस्ट १९४७ १९५२ काँग्रेस जवाहरलाल नेहरू
चारुचंद्र बिस्वास[२] मे १९५२ एप्रिल १९५७
अशोक कुमार सेन[३] १९५७ १९६६
लाल बहादूर शास्त्री
गोपाल स्वरूप पाटक १९६६ १९६७ इंदिरा गांधी
शांती भूषण[३] १९७७ १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
हंसराज खन्ना १९७९ १९७९ जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चरण सिंग
पी. शिवशंकर[४] १९८० १९८२ काँग्रेस इंदिरा गांधी
जगन्नाथ कौशल[५] १९८२ १९८४
अशोक कुमार सेन[३] १९८४ १९८७ राजीव गांधी
पी. शिवशंकर[४] १९८७ १९८८
बिंदेश्वरी दुबे १४ फेब्रुवारी १९८८ २६ जून १९८८
बी. शंकरानंद[६] जून १९८८ डिसेंबर १९८९
दिनेश गोस्वामी[७] २ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० आसाम गण परिषद पी.व्ही. सिंग
सुब्रमनियन स्वामी[८] १९९० १९९१ जनता पक्ष चंद्र शेखर
कोतला विजया भास्करा रेड्डी[९] १९९१ १९९२ काँग्रेस पी.व्ही. नरसिंम्हा राव
राम जेठमलानी १६ मे १९९६ १ जून १९९६ भाजप अटलबिहारी वाजपेयी
रमाकांत खलप[१०][११] १ जून १९९६ २१ एप्रिल १९९७ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष एच.डी. देवे गोवडा
एम. थंबीदुराई[१२] १९ मार्च १९९८ एप्रिल १९९९ एआयएडीएमके
एनडीए
अटलबिहारी वाजपेयी
राम जेठमलानी ऑक्टोबर १९९९ २३ जुलै २००० भाजप
एनडीए
अरूण जेटली[१३] २३ जुलै २००० जुलै २००२
जन कृष्णमुर्ती[१४] जुलै २००२ जानेवारी २००३
अरूण जेटली २९ जानेवारी २००३ २१ मे २००४
एच.आर. भारद्वाज २२ मे २००४ २८ मे २००९ काँग्रेस
यूपीए
मनमोहन सिंग
एम. वीरप्पा मोईली[१५] ३१ मे २००९ १९ जुलै २०११
सलमान खुर्शीद[१६] जुलै २०११ २८ ऑक्टोबर २०१२
अश्विनी कुमार २८ ऑक्टोबर २०१२ १० मे २०१३
कपिल सिब्बल[१७] ११ मे २०१३ २६ मे २०१४
रविशंकर प्रसाद २६ मे २०१४ ९ नोव्हेंबर २०१४ भाजप
एनडीए
नरेंद्र मोदी
डी.व्ही. सदानंद गोवडा ९ नोव्हेंबर २०१४ ५ जुलै २०१६
रविशंकर प्रसाद ५ जुलै २०१६ चालू

संदर्भ