"महाराष्ट्र शासन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[महाराष्ट्र]] हे [[भारत| भारताच्या]] पश्चिम क्षेत्राततले एक राज्य आहे, राज्याच्या १९६० मधील स्थापनेपासूनच स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. [[भारत| भारतातील]] इतर राज्यांप्रमाणेच, [[मुख्यमंत्री]] हा राज्याचा प्रमुख असतो. [[ देवेंद्र फडणवीस]] हे [[महाराष्ट्र| महाराष्ट्राचे]] सध्याचे [[मुख्यमंत्री]] आहेत.
'''महाराष्ट्र सरकार''' किंवा '''महाराष्ट्र शासन''' हे [[भारत]]ाच्या पश्चिम क्षेत्रात असलेल्या [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सरकार]] आहे. महाराष्ट्र राज्याच्या [[१ मे]] [[इ.स. १९६०]] रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. [[भारत]]ातील इतर राज्यांप्रमाणेच, [[मुख्यमंत्री]] हा राज्याचा प्रमुख असतो. [[देवेंद्र फडणवीस]] हे महाराष्ट्राचे सध्याचे [[मुख्यमंत्री]] आहेत.


== मुख्यमंत्र्यांची यादी ==
== मुख्यमंत्र्यांची यादी ==

२०:०४, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन हे भारताच्या पश्चिम क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

मुख्यमंत्र्यांची यादी

हे सुद्धा पहा

  1. महाराष्ट्र शासनाबद्दलचे दालन
  2. महाराष्ट्र शासनाचे विभाग
  3. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
  4. महाराष्ट्राचे राज्यपाल

बाह्य दुवे