"मराठी गझलकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २१३: | ओळ २१३: | ||
* सुशांत खुरसाळे |
* सुशांत खुरसाळे |
||
* स्वाती शुक्ल |
* स्वाती शुक्ल |
||
* हिमांशु कुलकर्णी ('क़तरा क़तरा ग़म' हा गझलसंग्रह) |
|||
* हृदय उर्फ बंडू चक्रधर (नागपूर) |
* हृदय उर्फ बंडू चक्रधर (नागपूर) |
||
* हेमंत डांगे |
* हेमंत डांगे |
||
ओळ २२१: | ओळ २२२: | ||
* असेही तसेही [[क्रांति साडेकर]] |
* असेही तसेही [[क्रांति साडेकर]] |
||
* एल्गार ([[सुरेश भट]]) |
* एल्गार ([[सुरेश भट]]) |
||
* क़तरा क़तरा ग़म (हिमांशु कुलकर्णी) |
|||
* कैदाखान्याच्या छतावर ([[सतीश दराडे ]] ) |
* कैदाखान्याच्या छतावर ([[सतीश दराडे ]] ) |
||
* गझलसंग्रह ([[मंगेश पाडगावकर]]) |
* गझलसंग्रह ([[मंगेश पाडगावकर]]) |
१२:०६, २५ जुलै २०१७ ची आवृत्ती
गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना दिले जाते. [ संदर्भ हवा ]
मराठी गझलांचे मुशायरे
गजलांकित प्रतिष्ठान
गजलांकित प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील मराठी गजलांचे मुशायरे व गजलगायन मैफिली आयोजित करणारी संस्था आहे. १४ जून २०१३ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे संस्थापक जनार्दन केशव म्हात्रे हे आहेत. त्यांनी या संस्थेमार्फत मराठी गजल मुशायरे व गजलगायन मैफिली सुरू केल्या. ठाणे येथे १४ मार्च २०१४ रोजी सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त गजलांकित या संस्थेचा पहिला गजल मुशायरा सादर झाला. ठाणे व नजीकच्या परिसरातील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. आतापर्यंत त्यांनी ठाण्यासह मुंबई, वाशी, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, नाशिक अशा राज्यभरातील विविध ठिकाणी मुशायरे सादर केले आहेत. या यादीतील काही नावे या कार्यक्रमांतून प्रकाशझोतात येण्यास मदत झाली आहे. १ २
कोणत्याही काव्य, गीत, गजल या विधांमध्ये गायन कलेला विशेष महत्व आहे. गेय साहित्य रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी गायन क्षेत्राचे योगदान नेहमीच महत्वाचे राहिले आहे. गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल मुशायऱ्यांच्या सोबतीने गजल गायन मैफिलींचे देखील आयोजन करीत असते.
गजल क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गजलांकित प्रतिष्ठान या संस्थेमार्फत दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
गजल विषयी चर्चा घडवून आणण्यासाठी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल क्षेत्रातील अभ्यासकांना बोलावून परिसंवाद आयोजित करत असते.
मराठी गजल विषयक अधिकाधिक माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींचे आयोजन करत असते.
"शब्दांकित" - डोंबिवली
ढोंबिवलीमध्ये पहिला गझल मुशायरा १७ जानेवारी २०१५ ला एका मित्राच्या[माहितीज्ञान पोकळी] मदतीने सादर झाला आणि त्याला डोंबिवली रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. ह्या प्रेमामुळे आणि आत्मविश्वासामुळे ह्या सर्वांनी हे चालू राहायला हवे आणि प्रत्येक गावात गझल मुशायरे व्हायला हवेत हा हट्ट मनाशी धरला. आणि मग सर्वानुमते एक संस्था स्थापन करण्याचा निश्चय झाला. या संस्थेचे नाव शब्दांकित ठेवणयात आले.
१४ मार्च २०१५ ला सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त "शब्दांकित"प्रस्तुत "गझल तुझी नि माझी"चा पहिला मुशायरा सादर झाला, आणि मार्चपासून महाराष्ट्रात आणि गोव्यात अनेक ठिकाणी शब्दांकित जाऊन पोचले.
"शब्दांकित" ने कायमच वेगळ्या वाटा चालायचा प्रयत्न केला. जुने-नवे गझलकार, स्त्री गझलकार आणि ज्या गावात मुशायरा त्या गावातील स्थानिक गझलकार व्यासपीठावर एकत्र आणणे हाच "शब्दांकित" चा मूळ उद्देश होता. कोणतेही मानधन आणि प्रसंगी एक रुपयाही न घेता संस्थेने अनेक कार्यक्रम केवळ आपल्या गझलेवर असलेल्या प्रेमापोटी स्वखर्चानेसुद्धा साजरे केले आहेत . प्रत्येक रसिक श्रोता हा प्रमुख पाहुणाच असतो आणि म्हणून कोणताही कार्यक्रम हा प्रत्येक रसिक श्रोत्याला प्रमुख मानून साजरा होत असतो आणि ह्यातच "शब्दांकित"चे वेगळेपण आहे .
सुरेश भट गझलमंच
मराठी गझलांचे मुशायरे २०११ पासून करणारी एक संस्था म्हणजे सुरेश भट गझलमंच. सुरेश भट गझलमंच या संस्थेचे शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी मराठी गझलांच्या मुशायर्यांची कल्पना रंगमंचावर आणली. आतापर्यंत त्यांनी पुण्यासह इलचकरंजी, गोवा, नगर, यवतमाळ, अंबेजोगाई, अमरावती, मालेगाव, मुंबई अशा राज्यभरातील विविध ठिकाणी मुशायरे सादर केले आहेत. या यादीतील काही नावे या कार्यक्रमांतून प्रकाशझोतात आली आहेत. [१]
मराठी गझलकारांची यादी
- अनंत ढवळे
- अनंत नांदूरकर 'खलीश'
- अनिरुद्ध तळणीकर (आनंद रघुनाथ)
- अनिल आठलेकर
- अनिल कांबळे
- अनिल मोरे
- अनिल रत्नाकर
- अमित वाघ (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गजलउन्मेष पुरस्काराचे मानकरी-२०१५)
- अमोल शिरसाट
- अरविंद पोहरकर
- अरुण सांगोळे
- अल्पना नायक (गजलांकित प्रतिष्ठान तर्फे दिल्या गेलेल्या गजलांकुर पुरस्काराच्या मानकरी - २०१६)
- अविनाश ओगले
- डॉ. अविनाश सांगोलेकर
- अशोक बागवे
- आनंद पेंढारकर (गजलांकित प्रतिष्ठान तर्फे दिल्या गेलेल्या गजलगुंजन पुरस्काराचे मानकरी - २०१६)
- आनंद रघुनाथ (अनिरुद्ध तळणीकर)
- आबेद शेख
- आशा पांडे
- इंद्रजीत उगले
- इलाही जमादार : हे औरंगाबाद येथे झालेल्या चौथ्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाचे अध्यक्ष होते.
- उदयदादा लाड
- उ.रा. गिरी
- ऋषिकेश ढवळे
- ए.के. शेख (पनवेल) : हे सोलापूर येथे झालेल्या आठव्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाचे अध्यक्ष होते.
- कमलाकर आत्माराम देसले एक अनोखा हस्तलिखित काव्य-संवाद : बिंब प्रतिबिंब
- कलीम खान
- कविकुमार
- कालिदास चवडेकर
- किशोर बळी
- किशोर मुगल
- डॉ.कैलास गायकवाड
- कौस्तुभ अरुण आठल्ये
- क्रांति साडेकर (गझल संग्रह : असेही तसेही), (काव्य संग्रह: अग्निसखा)
- खराटे काका (पुसद)
- खलील मोमीन
- खावर
- गंगाधर महांबरे
- गंगाधर मुटे माझी गजल निराळी : मराठी गजल संग्रह
- गणेश नागवडे (गजलांकित प्रतिष्ठान तर्फे दिल्या गेलेल्या गजलांकूर पुरस्काराचे मानकरी - २०१६)
- गणेश शिंदे दुसरबीडकर
- गाथा जाधव (गजलांकित प्रतिष्ठान तर्फे दिल्या गेलेल्या गजलगुंजन पुरस्काराच्या मानकरी - २०१६)
- गिरीश खारकर
- गोविंद नाईक
- गौरवकुमार आठवले (नासिक रोड). 'सवाल' हा कविता संग्रह, 'मांडतो फिर्याद मी’ हा गजल संग्रह
- घनश्याम धेंडे (पुणे). यांचे ’बासरी’ नावाचे एक पुस्तक आहे.
- चंद्रशेखर भुयार
- चंद्रशेखर राजपूत
- चंद्रशेखर सानेकर
- चित्तरंजन भट
- जनार्दन केशव म्हात्रे : स्थित्यंतर : मराठी गजलसंग्रह प्रकाशित [१]
- जयदीप विघ्ने
- ज्योत्स्ना राजपूत
- झहीर शेख धुलीयानवी
- डी.एन.गांगण
- डी.बी. रत्नाकर (कोल्हापूर)
- तन्वीर सिद्दिकी
- द्शरथ दोरके (पुणे)
- दिलीप पांढरपट्टे
- दीपक करंदीकर
- डॉ.देवराव चामनर
- धनंजय तांदळे
- धनेश नंबियार (डी एन)
- धीरज नवलखे. यांचा ’ओल्या जखमा’ नावाचा एक गझलसंग्रह आहे.
- नजीम खान
- नयना म्हात्रे
- नवनाथ पवार
- नाना बेरगुडे (परभणी)
- नितिन देशमुख
- नितीन भट
- निलेश कवडे
- नीता भिसे
- पवन नालट (गजलांकित प्रतिष्ठान तर्फे दिल्या गेलेल्या गजलसृजन पुरस्काराचे मानकरी - २०१६)
- पूजा फाटे
- पूजा भडांगे
- पोपट आबा कांबळे (गडमुडशिंगी, जिल्हा कोल्हापूर)
- प्रकाश मोरे
- प्रतीक मून
- प्रथमेश तुगांवकर
- प्रदीप निफाडकर
- प्रफुल्ल भुजाडे
- प्रमोद खराडे
- प्रमोद चोबितकर
- प्रल्हाद सोनेवाने : हे आष्टगाव, अमरावती येथे झालेल्या सातव्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाचे अध्यक्ष होते.
- प्रवीण भोज
- प्रशांत जामदार
- प्रशांत पनवेलकर
- प्रशांत पोरे
- प्रशांत रणसुरे
- प्रशांत वैद्य, कल्याण
- प्रसाद कुलकर्णी
- प्रसेनजीत गायकवाड
- फातिमा मुजावर
- बंडू चक्रधर ऊर्फ हृदय (नागपूर)
- बंडू सुमन अंधेरे
- बदिउजम्मा बिराजदार
- बबन सराडकर
- बापू दासरी
- बेफिकिर बेफिकिर (भूषण कटककर)
- भगवंत बनसोडे (मुंबई). यांचे ’दळा कांडा’ नावाचे एक पुस्तक आहे.
- भाऊसाहेब पाटणकर
- मंगेश पाडगावकर
- मनीषा नाईक
- मनीषा साधू
- मनोहर रणपिसे (मुंबई)
- म.भा. चव्हाण (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गजलगौरव पुरस्काराचे मानकरी-२०१५)
- ममता सिंधुताई सपकाळ. आणि सुधीर सुरेश मुळीक ह्यांचा ’विळखा एक बंध’ नावाचा गद्य कवितांचा संग्रह आहे..
- मसूद पटेल
- महेन महाजन
- माधव ज्युलियन
- मारोती मानेमोड
- मिलिंद जोशी
- मिलिंद हिवराळे
- नितीन देशमुख (गजलांकित प्रतिष्ठान तर्फे दिल्या गेलेल्या गजलगुंजन पुरस्काराचे मानकरी - २०१६)
- योगिता पाटील
- रमाकांत जाधव (मुंबई). यांचे गीतगझल नावाचे एक पुस्तक आहे.
- रमण रणदिवे
- रमेश कामत
- रमेश सरकटे
- राज पठाण
- राजीव मासरूळकर
- राजेंद्र अत्रे
- राजेश देवाळकर
- राधा भावे (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गजलगौरव पुरस्काराच्या मानकरी-२०१५)
- राधिका फराटे
- डॉ.राम पंडित हे वाई येथे झालेल्या सहाव्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाचे अध्यक्ष होते.
- राहुल सावे
- रूपेश देशमुख
- ललित सोनोने (गुंजी, जिल्हा अमरावती)
- ललिता बांठिया
- ल.स. रोकडे . यांचा ’झळा’ नावाचा एक काव्यसंग्रह आहे.
- लक्ष्मण जेवणे
- वंदना पाटील
- वर्षा चौगुले
- वा.न. सरदेसाई
- विजय आव्हाड (अंध गजलकार) (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गजलउन्मेष पुरस्काराचे मानकरी-२०११)
- विजय उतेकर ( मुंबई)
- विजय कदम
- विजय दिनकर पाटील
- विजय शिंदे
- विनोद मोरांडे
- विशाल राजगुरू
- विश्वास कुळकर्णी
- वैभव जोशी
- वैभव देशमुख (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गजलउन्मेष पुरस्काराचे मानकरी-२०१३)
- वैभव फाटक
- वैश मिर्झापुरे
- वैशाली शेंबेकर मोडक
- शंकर पाटील (श्रावण) - कोल्हापूर
- शर्वरी मुनीश्वर
- शशिकांत कोळी
- शिल्पा उपरे-देशपांडे (गजलांकित प्रतिष्ठान तर्फे दिल्या गेलेल्या गजलसृजन पुरस्काराच्या मानकरी - २०१६)
- शिव डोईजोडे
- शिवाजी जवरे
- शिवानंद हिंदोळे
- ए.के. शेख
- डॉ. शेख इक्बाल ’मिन्ने’
- शेखर गिरी (कळंब)
- शोभा तेलंग
- श्वेता रानडे
- श्रीकांत कोरान्ने
- डॉ.श्रीकृष्ण राऊत
- श्रीपाद जोशी
- श्रीराम पचिंद्रे
- संगीता जोशी (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गजलगौरव पुरस्काराच्या मानकरी-२०१४) (गजलांकित प्रतिष्ठान तर्फे दिल्या गेलेल्या गजलरत्न पुरस्काराच्या मानकरी - २०१६)
- सं.गु. पाटील
- संचिता कारखानीस
- सतीश दराडे (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गजलउन्मेष पुरस्काराच्या मानकरी-२०१४)
- संतोष कुलकर्णी
- संतोष वाटपाडे
- सदानंद डबीर (गजलांकित प्रतिष्ठान तर्फे दिल्या गेलेल्या गजलरत्न पुरस्काराचे मानकरी - २०१६)
- सदानंद बेन्द्रे
- संदीप कळंबे
- संदीप माळवी
- संध्या पाटील (दीपकळी आणि गंधकोष हे दोन गजलसंग्रह प्रकाशित)
- समीर चव्हाण
- वा.न. सरदेसाई
- सर्वोत्तम केतकर
- सिद्धार्थ भगत
- सुधीर कुबेर
- सुधीर मुळीक (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गजलउन्मेष पुरस्काराचे मानकरी-२०१६)
- सुनंदा शेळके
- सुप्रिया जाधव
- सुरेशकुमार वैराळकर
- सुरेश भट
- सुशांत खुरसाळे
- स्वाती शुक्ल
- हिमांशु कुलकर्णी ('क़तरा क़तरा ग़म' हा गझलसंग्रह)
- हृदय उर्फ बंडू चक्रधर (नागपूर)
- हेमंत डांगे
- ज्ञानेश पाटील (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गजलउन्मेष पुरस्काराच्या मानकरी-२०१२)
- ज्ञानेश्वर कटारे (डीके)
मराठील गजलसंग्रह (आणि त्याचे कवी)
- असेही तसेही क्रांति साडेकर
- एल्गार (सुरेश भट)
- क़तरा क़तरा ग़म (हिमांशु कुलकर्णी)
- कैदाखान्याच्या छतावर (सतीश दराडे )
- गझलसंग्रह (मंगेश पाडगावकर)
- गंधकोष (संध्या पाटील)
- गुलाल (डॉ.श्रीकृष्ण राऊत)
- दीपकळी (संध्या पाटील) लळीत साहित्य पुरस्कार
- मन:स्पंदन (प्रमोद खराडे)
- मराठी गझलसंग्रह (गंगाधर महांबरे)
- माझिया गझला मराठी (खावर)
- माझी गझल निराळी (गंगाधर मुटे)
- म्युझिका (संगीता जोशी)
- श्वासांच्या समिधा (सतीश दराडे )
- सखी (ए. के. शेख)
- समतोल (प्रमोद खराडे)
- स्थित्यंतर (जनार्दन केशव म्हात्रे)
मराठी गझलगायक
- अनिल आगरकर
- अनिल खोब्रागडे
- आशा भोसले
- केतन पटवर्धन
- गोपाल कौशिक
- दत्तप्रसाद रानडे
- दत्ता हरकरे
- पद्मजा फेणाणी
- प्रभाकर धाकडे
- बबन सराडकर
- भीमराव पांचाळे
- माधव भागवत
- मिलिंद जोशी
- मोरेश्वर निस्ताने
- रमेश अंधारे
- शरद सुतवणे
- सविता महाजन
- सुधाकर कदम
- सुधाकर प्रधान
- सुनील बर्दापूरकर
- मो. रफिक शेख - बेळगाव
गझलांना संगीत देणारे संगीतकार
- अवधूत गुप्ते
- अशोक पत्की
- आशिष मुजुमदार
- केतन पटवर्धन "रे सख्या" ही गझलांची मैफिल पटवर्धन यांनी संगीतबद्ध केली होती.
- चंद्रशेखर गाडगीळ
- भीमराव पांचाळे
- मिलिंद जोशी
- श्रीधर फडके
- सुधाकर कदम
- हृदयनाथ मंगेशकर
- मो. रफिक शेख - बेळगाव