राम पंडित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ.राम पंडित हे एक मराठी गझलकार आहेत.

डॉ राम पंडित यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • खावर - समग्र गजला (संपादित)
  • गजलिका
  • विदर्भाची मराठी गजल (संपादित)
  • अन उदेला एक तारा वेगळा (प्रकाशन वर्ष २०११) : डॉ. राम पंडित