सुधाकर कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुधाकर
जन्म नाव सुधाकर पांडुरंग कदम
जन्म नोव्हेंबर १३, इ.स. १९४९
वर्धा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र संगीत,
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, गझल
वडील पांडुरंग जीवनाजी कदम
अपत्ये निषाद कदम, भैरवी देव, रेणू चव्हाण

सुधाकर पांडुरंग कदम हे एक आद्य मराठी गझलगायक व संगीतकार आहेत. गझलगंधर्व म्हणून ते ओळखले जातात.

सुधाकर पांडुरंग कदम यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

  • ‘सरगम’ शालोपयोगी गीतांची स्वरलिपी.(प्रस्तावना - संगीतकार यशवंत देव.)
  • ‘फडे मधुर खावया...’ निवडक (विषयांतर) लेख.
  • 'मीच आहे फक्त येथे पारसा' काव्यसंग्रह
  • 'काळोखाच्या तापोवनातून' काव्यसंग्रह

सुधाकर पांडुरंग कदम यांचे प्रकाशित संगीत साहित्य[संपादन]

  • ‘भरारी’... मराठी गजल गायकीच्या इतिहासातील पहिला अल्बम १९८३.
  • ‘झुला’ तीन भाग मराठी पाठ्यपुस्तकातील कविता १९८७
  • ‘अर्चना’ भक्तिगीते २००६ टी सिरीज कं
  • ‘खूप मजा करू’ बालगीते २००७ फाऊंटन म्य़ुझिक कं.
  • ‘काट्यांची मखमल’ मराठी गजल २०१२ युनिव्हर्सल म्युझिक कं.
  • तुझ्यासाठीच मी...२०१४ युनिव्हर्सल म्युझिक कं.

साहित्य व संगीत सहभाग[संपादन]

  • अनेक म्युझिक अल्बमचे संगीत दिग्दर्शन केले. पुस्तके लिहिली.[माहितीज्ञान पोकळी]
  • गझलगायन विषयक मार्गदर्शन

कार्यक्रम[संपादन]

प्राप्त पुरस्कार[संपादन]