राधा भावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राधा भावे या एक मराठी गझलकार आहेत. त्या गोवा राज्य वस्तुसंग्रहालयाच्या संचालक आहेत.

कवितासंग्रह[संपादन]

  • उमलताना (२००९)
  • तुला भेटून येताना (२०१५)

पुरस्कार[संपादन]

  • 'उमलताना'साठी गोवा कला अकादमीचा २००९ सालासाठीचा साहित्य पुरस्कार (१० एप्रिल २०११)
  • राधा भावे या उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिला जाणारा गझलगौरव पुरस्कार (१५ एप्रिल २०१५)

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]