बदुज्जमां खावर
Appearance
(खावर या पानावरून पुनर्निर्देशित)
सुरेश भटांनंतर मराठी गझलकारांमध्ये जी नावे पुढे आली त्यांयात बदुज्जमां खावर यांचे नाव अग्रेसर आहे. मूलत: कोकणचा मराठीभाषी असलेला हा शायर आयुष्याच्या अंतिम टप्प्यात मराठी गझललेखनाकडे वळला आणि मराठी गझल समृद्ध करण्यात मोलाचा हातभार लावून गेला.
बदुज्जमां खावर यांनी एकूण ११३ गझला लिहिल्या. त्यांच्या गझलांचे संकलन डॉ.राम पंडित यांनी केले आहे.