चर्चा:मराठी गझलकार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनावश्यक मजकूर[संपादन]

@Khirid Harshad:, नमस्कार, कृपया सदरील लेखातील,
मराठी गझलकारांची यादी,
मराठी गझलसंग्रह,
मराठी गझलगायक, यातील उल्लेखनीय; म्हणजे येथे ज्यांचे लेख आहेत ते दुव्याच्या स्वरूपात जोडून, इतर नावे उडववित. -संतोष गोरे ( 💬 ) १६:१९, ११ एप्रिल २०२३ (IST)[reply]