Jump to content

"भारतीय रिपब्लिकन पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''भारतीय रिपब्लिकन पक्ष''' हा [[भारत|भारतातील]] राजकीय पक्ष आहे. [[डॉ. भीमराव आंबेडकर|डॉ. भीमराव आंबेडकरांनी]] सुरू केलेल्या [[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]] या संघटनेतून हा पक्ष उदयास आला. या पक्षाचे मुख्य बलस्थान [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] आहे. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन हाही एक निवडणुकीत उतरणारा राजकीय पक्ष होता.

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव '''[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]''' असे आहे. आंबेडकरांच्या निधनानंतर या पक्षाची ५०हून अधिक छकले झाली, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला. या असल्या पक्षांतील काही पक्षांची नावे : -
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव '''[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]''' असे आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि फाटाफूट हे दोन समानार्थी शब्द आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेल्या या पक्षाचा संपूर्ण इतिहासच फाटाफुटींनी भरलेला आहे. दररोज ‘रिपब्लिकन’ हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो, असे या प्रक्रियेचं वर्णन करता येईल.<br />
पहिल्यांदा हा पक्ष फुटला तो १९५८ साली. म्हणजे पक्षस्थापनेनंतर एक वर्षांच्या आतच. तेव्हाही नेतृत्व कुणी करायचे, यावरूनच पक्ष फुटला होता. त्यातून खोब्रागडे-गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले. १९६४ मध्ये गायकवाड गटातून आर. डी. भंडारे बाहेर पडले तर १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले (म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्याकडेच गेले). त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे. वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचं रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातलं गांभीर्यच नष्ट झालं आहे. आत्तापर्यंत या पक्षाची ५०हून अधिक छकले झाली, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला. या असल्या पक्षांतील काही पक्षांची नावे : -

;भारतीय रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)चे तुकडे :
;भारतीय रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)चे तुकडे :
* आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी
* इंडियन रिपब्लिकन पार्टी (दलित पॅंथर) - नामदेव ढसाळ यांची पार्टी
* इंडियन रिपब्लिकन पार्टी (दलित पॅंथर) - नामदेव ढसाळ यांची पार्टी
* ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी (दिलीपदादा जगताप)
* खोब्रागडे रिपब्लिकन पार्टी (उपेंद्र शेंडे)
* दलित कोब्रा (भाई विवेक चव्हाण)
* दलित सेना
* नॅशनल रिपब्लिकन पार्टी - अण्णासाहेब कटारे यांची पार्टी
* नॅशनल रिपब्लिकन पार्टी - अण्णासाहेब कटारे यांची पार्टी
* पँथर्स रिपब्लिकन पार्टी - गंगाधर गाडे यांची पार्टी
* पँथर्स रिपब्लिकन पार्टी - गंगाधर गाडे यांची पार्टी
* पीपल’स रिपब्लिकन पक्ष - जोगेंद्र कवाडे यांची पार्टी
* पीपल’स रिपब्लिकन पक्ष - जोगेंद्र कवाडे यांची पार्टी
* प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी -शाम तांगडे व सतीश गायकवाड यांची पार्टी
* प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी -शाम तांगडे व सतीश गायकवाड यांची पार्टी
* बहुजन भीम पँथर
* बहुजन महासंघ - मखराम पवार यांची पार्टी
* बहुजन महासंघ - मखराम पवार यांची पार्टी
* बहुजन रिपब्लिकन पार्टी
* बहुजन रिपब्लिकन युनायटेड - सुलेखा कुंभारे
* भारतीय युथ पँथर
* भीमशक्ती पार्टी
* भारतीय दलित पॅंथर पार्टी - दयाळ बहादुरे यांचा पक्ष
* भारतीय दलित पॅंथर पार्टी - दयाळ बहादुरे यांचा पक्ष
* भारिप बहुजन महासंघ - प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष
* भारिप बहुजन महासंघ - प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष
* युथ रिपब्लिकन (मनोज संसारे)
* युनायटेड रिपब्लिकन फ्रंट (गंगाराम इंदिसे)
* राजगृह रिपब्लिकन पार्टी
* राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष (तानसेन ननावरे)
* रिपब्लिकन टायगर फोर्स
* रिपब्लिकन पँथर्स -
* रिपब्लिकन पँथर्स -
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राज घाडगे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राज घाडगे)
ओळ १७: ओळ ३३:
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (टी.एम. कांबळे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रेटिक (टी.एम. कांबळे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे-आक्काताई बापूसाहेब कांबळे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महाराष्ट्र)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महाराष्ट्र)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मोघा)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मोघा)
ओळ २८: ओळ ४४:
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ई). - ई म्हणजे एकतावादी
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ई). - ई म्हणजे एकतावादी
* हरियाणा रिपब्‍लिकन पार्टी
* हरियाणा रिपब्‍लिकन पार्टी

==अन्य तत्सम पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष==
लक्ष्मण माने (भटके विमुक्त संघटना), लक्ष्मण गायकवाड (भटके विमुक्त जाती जमाती संघटना), प्रा. मोतीराम राठोड (राष्ट्रीय बंजारा दल), बाळकृष्ण रेणके (भटके विमुक्त जमाती), एकनाथ आव्हाड (राष्ट्रीय मानवाधिकार संघटना), प्रफुल्ल पाटील, भागूराम कदम, व्ही. जी. गायकवाड, रविंद्र बागडे, कत्रुलाल जैन, अविनाश कुट्टी, वगैरे वगैरे.

१५:३३, ३ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

भारतीय रिपब्लिकन पक्ष हा भारतातील राजकीय पक्ष आहे. डॉ. भीमराव आंबेडकरांनी सुरू केलेल्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या संघटनेतून हा पक्ष उदयास आला. या पक्षाचे मुख्य बलस्थान महाराष्ट्रात आहे. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन हाही एक निवडणुकीत उतरणारा राजकीय पक्ष होता.

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि फाटाफूट हे दोन समानार्थी शब्द आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेल्या या पक्षाचा संपूर्ण इतिहासच फाटाफुटींनी भरलेला आहे. दररोज ‘रिपब्लिकन’ हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो, असे या प्रक्रियेचं वर्णन करता येईल.
पहिल्यांदा हा पक्ष फुटला तो १९५८ साली. म्हणजे पक्षस्थापनेनंतर एक वर्षांच्या आतच. तेव्हाही नेतृत्व कुणी करायचे, यावरूनच पक्ष फुटला होता. त्यातून खोब्रागडे-गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले. १९६४ मध्ये गायकवाड गटातून आर. डी. भंडारे बाहेर पडले तर १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले (म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्याकडेच गेले). त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे. वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचं रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातलं गांभीर्यच नष्ट झालं आहे. आत्तापर्यंत या पक्षाची ५०हून अधिक छकले झाली, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला. या असल्या पक्षांतील काही पक्षांची नावे : -

भारतीय रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)चे तुकडे
  • आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी
  • इंडियन रिपब्लिकन पार्टी (दलित पॅंथर) - नामदेव ढसाळ यांची पार्टी
  • ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी (दिलीपदादा जगताप)
  • खोब्रागडे रिपब्लिकन पार्टी (उपेंद्र शेंडे)
  • दलित कोब्रा (भाई विवेक चव्हाण)
  • दलित सेना
  • नॅशनल रिपब्लिकन पार्टी - अण्णासाहेब कटारे यांची पार्टी
  • पँथर्स रिपब्लिकन पार्टी - गंगाधर गाडे यांची पार्टी
  • पीपल’स रिपब्लिकन पक्ष - जोगेंद्र कवाडे यांची पार्टी
  • प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी -शाम तांगडे व सतीश गायकवाड यांची पार्टी
  • बहुजन भीम पँथर
  • बहुजन महासंघ - मखराम पवार यांची पार्टी
  • बहुजन रिपब्लिकन पार्टी
  • बहुजन रिपब्लिकन युनायटेड - सुलेखा कुंभारे
  • भारतीय युथ पँथर
  • भीमशक्ती पार्टी
  • भारतीय दलित पॅंथर पार्टी - दयाळ बहादुरे यांचा पक्ष
  • भारिप बहुजन महासंघ - प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष
  • युथ रिपब्लिकन (मनोज संसारे)
  • युनायटेड रिपब्लिकन फ्रंट (गंगाराम इंदिसे)
  • राजगृह रिपब्लिकन पार्टी
  • राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष (तानसेन ननावरे)
  • रिपब्लिकन टायगर फोर्स
  • रिपब्लिकन पँथर्स -
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राज घाडगे)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रेटिक (टी.एम. कांबळे)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे-आक्काताई बापूसाहेब कांबळे)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महाराष्ट्र)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मोघा)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (तळवलकर)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राजा ढाले)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युनायटेड)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आर्‌‍के.- आरके म्हणजे राजाराम खरात
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ई). - ई म्हणजे एकतावादी
  • हरियाणा रिपब्‍लिकन पार्टी

अन्य तत्सम पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष

लक्ष्मण माने (भटके विमुक्त संघटना), लक्ष्मण गायकवाड (भटके विमुक्त जाती जमाती संघटना), प्रा. मोतीराम राठोड (राष्ट्रीय बंजारा दल), बाळकृष्ण रेणके (भटके विमुक्त जमाती), एकनाथ आव्हाड (राष्ट्रीय मानवाधिकार संघटना), प्रफुल्ल पाटील, भागूराम कदम, व्ही. जी. गायकवाड, रविंद्र बागडे, कत्रुलाल जैन, अविनाश कुट्टी, वगैरे वगैरे.

पहा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया