"भारतीय रिपब्लिकन पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3279403 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''भारतीय रिपब्लिकन पक्ष''' [[भारत|भारतातील]] राजकीय पक्ष आहे. [[डॉ. भीमराव आंबेडकर|डॉ. भीमराव आंबेडकरांनी]] सुरू केलेल्या [[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]] या संघटनेतून हा पक्ष उदयास आला. |
'''भारतीय रिपब्लिकन पक्ष''' हा [[भारत|भारतातील]] राजकीय पक्ष आहे. [[डॉ. भीमराव आंबेडकर|डॉ. भीमराव आंबेडकरांनी]] सुरू केलेल्या [[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]] या संघटनेतून हा पक्ष उदयास आला. या पक्षाचे मुख्य बलस्थान [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] आहे. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन हाही एक निवडणुकीत उतरणारा राजकीय पक्ष होता. |
||
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव '''रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया''' असे आहे. आंबेडकरांच्या निधनानंतर या पक्षाची ५०हून अधिक छकले झाली, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला. या असल्या पक्षांतील काही पक्षांची नावे : - |
|||
या पक्षाचे मुख्य बलस्थान [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] आहे. |
|||
;भारतीय रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)चे तुकडे : |
|||
* इंडियन रिपब्लिकन पार्टी (दलित पॅंथर) - नामदेव ढसाळ यांची पार्टी |
|||
* नॅशनल रिपब्लिकन पार्टी - अण्णासाहेब कटारे यांची पार्टी |
|||
* प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी -शाम तांगडे व सतीश गायकवाड यांची पार्टी |
|||
* बहुजन महासंघ - मखराम पवार यांची पार्टी |
|||
* भारतीय दलित पॅंथर पार्टी - दयाळ बहादुरे यांचा पक्ष |
|||
* भारिप बहुजन महासंघ - प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राज घाडगे) |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे) |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (टी.एम. कांबळे) |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे) |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महाराष्ट्र) |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मोघा) |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (तळवलकर) |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राजा ढाले) |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युनायटेड) |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आर्के.- आरके म्हणजे राजाराम खरात |
|||
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ई). - ई म्हणजे एकतावादी |
|||
* हरियाणा रिपब्लिकन पार्टी |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१४:४३, २८ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
भारतीय रिपब्लिकन पक्ष हा भारतातील राजकीय पक्ष आहे. डॉ. भीमराव आंबेडकरांनी सुरू केलेल्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या संघटनेतून हा पक्ष उदयास आला. या पक्षाचे मुख्य बलस्थान महाराष्ट्रात आहे. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन हाही एक निवडणुकीत उतरणारा राजकीय पक्ष होता.
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे आहे. आंबेडकरांच्या निधनानंतर या पक्षाची ५०हून अधिक छकले झाली, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला. या असल्या पक्षांतील काही पक्षांची नावे : -
- भारतीय रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)चे तुकडे
- इंडियन रिपब्लिकन पार्टी (दलित पॅंथर) - नामदेव ढसाळ यांची पार्टी
- नॅशनल रिपब्लिकन पार्टी - अण्णासाहेब कटारे यांची पार्टी
- प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी -शाम तांगडे व सतीश गायकवाड यांची पार्टी
- बहुजन महासंघ - मखराम पवार यांची पार्टी
- भारतीय दलित पॅंथर पार्टी - दयाळ बहादुरे यांचा पक्ष
- भारिप बहुजन महासंघ - प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राज घाडगे)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (टी.एम. कांबळे)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महाराष्ट्र)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मोघा)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (तळवलकर)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राजा ढाले)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युनायटेड)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आर्के.- आरके म्हणजे राजाराम खरात
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ई). - ई म्हणजे एकतावादी
- हरियाणा रिपब्लिकन पार्टी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |