Jump to content

"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q5250040
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
'''दीनानाथ मंगेशकर''' ([[डिसेंबर २९]], [[इ.स. १९००]] - [[एप्रिल २४]], [[इ.स. १९४२]]) हे [[मराठी]] गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते.
'''दीनानाथ मंगेशकर''' ([[डिसेंबर २९]], [[इ.स. १९००]] - [[एप्रिल २४]], [[इ.स. १९४२]]) हे [[मराठी]] गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते.


==दीनानाथ मंगेशकर [[पुरस्कार]]==
दीनानाथ मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी २४ एप्रिल १९४३ या दिवशी होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या [[लता मंगेशकर]] दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान स्थापन केले आहे. या प्रतिष्ठानातर्फे इ.स. १९८८ सालापासून दरवर्षी २४ एप्रिल या दिवशी, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, रंगभूमी आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींस (१) आनंदमयी[[पुरस्कार]], (२) मोहन वाघ [[पुरस्कार]], (३) वाग्विलासिनी [[पुरस्कार]] (४)रंगभूमी [[पुरस्कार]] आणि (५) दीनानाथ मंगेशकर स्मृती [[पुरस्कार]] देण्यात येतात.
पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक हजार एक रुपये रोख( सुरुवातीला ही रक्कम ५० हजार रुपये होती), आणि सन्मानचिन्ह असे आहे.

;आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती, त्यांचे क्षेत्र, पुरस्काराचे नाव आणि वर्ष:

{| class="wikitable"
|-
!<big>पुरस्कारप्राप्त व्यक्ती</big>
!<big>क्षेत्र</big>
!<big>पुरस्काराचे नाव</big>
!<big>वर्ष</big>
|-
!जया बच्च्चन
!चित्रपट
!दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
!२०१३
|-
!नीला श्रॉफ
!समाजसेवा
!आनंदमयी पुरस्कार
!२०१३
|-
!सुनील बर्वे
!नाट्यसेवा
!मोहन वाघ पुरस्कार
!२०१३
|-
!सुरेश वाडकर
!संगीत
!दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
!२०१३
|-
!गणपतराव पाटील
!समाजसेवा (?)
!पुरस्काराचे नाव
!२०१३
|-
!वंदना गुप्ते
!नाट्य आणि चित्रपट
!दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
!२०१३
|-
!रत्नाकर मतकरी
!साहित्य
!वाग्विलासिनी पुरस्कार
!२०१३
|-
!प्रसाद सावकार
!नाट्य आणि संगीत
!दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
!२०११
|-
!महेश एलकुंचवार
!साहित्य
!वाग्विलासिनी पुरस्कार
!२०११
|-
!नीतिन विरखरे
!समाजसेवा
!आनंदमयी पुरस्कार
!२०११
|-
!धर्मेंद्र
!चित्रपट
!दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
!२०११
|-
!उस्ताद गुलाम मुस्तफा
!संगीत
!दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
!२०११
|-
!आमिर खान
!चित्रपट
!विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
!२००८
|-
!भैरप्पा
!साहित्य
!वाग्विलासिनी पुरस्कार
!२०१२
|-
!विक्रम गोखले
!नाट्य आणि चित्रपट
!विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
!२०१२
|-
!माधुरी दीक्षित नेने
!चित्रपट
!दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
!२०१२
|-
!कुमार बोस
!संगीत
!दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
!२०१२
|-
!वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान
!संगीत आणि नाट्य
!मोहन वाघ पुरस्कार
!२०१२
|-
!डॉ. प्रसाद देवधर
!समाजसेवा
!आनंदमयी पुरस्कार
!२०१२
|-
!पुरस्कारप्राप्त व्यक्ती
!क्षेत्र
!पुरस्काराचे नाव
!वर्ष
|-
!पुरस्कारप्राप्त व्यक्ती
!क्षेत्र
!पुरस्काराचे नाव
!वर्ष
|-
!पुरस्कारप्राप्त व्यक्ती
!क्षेत्र
!पुरस्काराचे नाव
!वर्ष
|-
!पुरस्कारप्राप्त व्यक्ती
!क्षेत्र
!पुरस्काराचे नाव
!वर्ष
|-
!पुरस्कारप्राप्त व्यक्ती
!क्षेत्र
!पुरस्काराचे नाव
!वर्ष
|-
!पुरस्कारप्राप्त व्यक्ती
!क्षेत्र
!पुरस्काराचे नाव
!वर्ष
|-
!पुरस्कारप्राप्त व्यक्ती
!क्षेत्र
!पुरस्काराचे नाव
!वर्ष
|-
!पुरस्कारप्राप्त व्यक्ती
!क्षेत्र
!पुरस्काराचे नाव
!वर्ष
|-
!पुरस्कारप्राप्त व्यक्ती
!क्षेत्र
!पुरस्काराचे नाव
!वर्ष
|-
|}

(अपूर्ण)
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Dinanath%20Mangeshkar.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर मा. दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेली गाणी]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Dinanath%20Mangeshkar.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर मा. दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेली गाणी]

१६:०४, १० एप्रिल २०१३ ची आवृत्ती

दीनानाथ मंगेशकर

दीनानाथ मंगेशकर
आयुष्य
जन्म डिसेंबर २९, इ.स. १९००
जन्म स्थान गोवा, पोर्तुगीज भारत
मृत्यू एप्रिल २४, इ.स. १९४२
मृत्यू स्थान ससून रुग्णालय, पुणे, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत
पारिवारिक माहिती
आई येसूबाई राणे
वडील गणेश भट अभिषेकी
जोडीदार माई मंगेशकर (पूर्वाश्रमीचे नाव: शेवंती लाड)
अपत्ये लता मंगेशकर,
मीना मंगेशकर,
आशा भोसले,
उषा मंगेशकर,
हृदयनाथ मंगेशकर
संगीत साधना
गुरू बाबा माशेलकर,
रामकृष्णबुवा वझे
गायन प्रकार हिंदुस्तानी गायन,
नाट्यसंगीत
संगीत कारकीर्द
कार्य बलवंत संगीत नाटक मंडळीची स्थापना,
बलवंत पिक्चर्स
कार्यक्षेत्र संगीत, अभिनय

दीनानाथ मंगेशकर (डिसेंबर २९, इ.स. १९०० - एप्रिल २४, इ.स. १९४२) हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते.

दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

दीनानाथ मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी २४ एप्रिल १९४३ या दिवशी होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान स्थापन केले आहे. या प्रतिष्ठानातर्फे इ.स. १९८८ सालापासून दरवर्षी २४ एप्रिल या दिवशी, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, रंगभूमी आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींस (१) आनंदमयीपुरस्कार, (२) मोहन वाघ पुरस्कार, (३) वाग्विलासिनी पुरस्कार (४)रंगभूमी पुरस्कार आणि (५) दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक हजार एक रुपये रोख( सुरुवातीला ही रक्कम ५० हजार रुपये होती), आणि सन्मानचिन्ह असे आहे.

आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती, त्यांचे क्षेत्र, पुरस्काराचे नाव आणि वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
जया बच्च्चन चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१३
नीला श्रॉफ समाजसेवा आनंदमयी पुरस्कार २०१३
सुनील बर्वे नाट्यसेवा मोहन वाघ पुरस्कार २०१३
सुरेश वाडकर संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१३
गणपतराव पाटील समाजसेवा (?) पुरस्काराचे नाव २०१३
वंदना गुप्ते नाट्य आणि चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१३
रत्नाकर मतकरी साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २०१३
प्रसाद सावकार नाट्य आणि संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०११
महेश एलकुंचवार साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २०११
नीतिन विरखरे समाजसेवा आनंदमयी पुरस्कार २०११
धर्मेंद्र चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०११
उस्ताद गुलाम मुस्तफा संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०११
आमिर खान चित्रपट विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००८
भैरप्पा साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २०१२
विक्रम गोखले नाट्य आणि चित्रपट विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१२
माधुरी दीक्षित नेने चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१२
कुमार बोस संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१२
वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान संगीत आणि नाट्य मोहन वाघ पुरस्कार २०१२
डॉ. प्रसाद देवधर समाजसेवा आनंदमयी पुरस्कार २०१२
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष

(अपूर्ण)

बाह्य दुवे