Jump to content

"मेवाती गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो + वर्ग:भारतीय गायीच्या प्रजाती‎
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २: ओळ २:


== भारतीय गायीच्या इतर जाती==
== भारतीय गायीच्या इतर जाती==
भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― '''[[भारतीय गाय#भारतीय गायीच्या विविध जाती|भारतीय गायीच्या विविध जाती]]'''
भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― '''[[भारतीय गायीच्या विविध जाती]]'''


==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

१३:३८, २२ जानेवारी २०२२ ची आवृत्ती

मेवाती गाय किंवा कोसी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश गोवंश आहे.[] या गोवंशाचे नाव हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यावरून पडले आहे. हा गीर आणि हरियाणवी जातींच्या जवळचा असल्याचे मानले जाते. हा गोवंश जवळजवळ सर्वत्र पांढर्‍या रंगाचा असतो आणि क्वचितच त्यावर तपकिरी छटा देखील आढळतात. उत्तम दुग्धोत्पादन आणि मशागतीसाठी उपयुक्त असल्यामुळे ही दुहेरी उद्देशाची जात मानली जाते. बैल त्यांच्या सामर्थ्य आणि सहनशक्तीसाठी ओळखले जातात आणि ते शेतीकामासाठी आणि बैलगाडीसाठी वापरले जातात[][]

भारतीय गायीच्या इतर जाती

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "Breeds of Livestock - Mewati Cattle". Department of Animal Science - Oklahoma State University. 18 May 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "BREED IMPROVEMENT AND PRESERVATION". Department of Animal Husbandry & Dairying, Ministry of Agriculture, Government of India. 18 मे 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 मे 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "BIODIVERSITY OF INDIGENOUS CATTLE AND ITS UTILITY" (PDF). 18 May 2015 रोजी पाहिले.