विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूचनांचे शुद्धलेखन सुधारा[संपादन]

अनपेक्षीत क्रिया ? X - अनपेक्षित क्रिया?

कृ. योग्य सुधारणा नोंदवा/कळवा · X -योग्य सूचना नोंदवाव्यात/कळवाव्यात. किंवा योग्य सूचना कृपया नोंदवा/कळवा. किंवा कृपा करून योग्य सूचना नोंदवा/कळवा.

कृपया ही कृपा शब्दाची तृतीया आहे; अर्थ : कृपेने. कृपा करून असा नाही!

खूणेचे शब्द X - खुणेचे शब्द

लेखन तृतीयपुरूषात करा X - तृतीय पुरुषांत करा.

तुम्ही ", "तुम्हाला ", "आपण" X - तुम्हांला, आम्हांला इत्यादी; अनुस्वार आवश्यक!

विश्वकोशिय लेखनात तृतीयपुरूषी लेखन करावे लागते. X - विश्वकोशीय; तृतीयपुरुषी

यात "मी आम्ही आम्हाला तु तुम्ही तुम्हाला आपल्याला आपण" अशा स्वरूपाच्या वाक्यरचना टाळणे अभिप्रेत असते.X - तू, आम्हांला/तुम्हांला

काही अक्षरांवर फाल्स पोझिटीव्ह येते आहे असे आढळून आल्यामुळे फिल्टरचा सुचना संदेश तात्पुरता स्थगीत केला. X फॉल्स, पॉझिटिह, सूचनासंदेश, स्थगित

  • सध्या खालील अक्षर शब्द इतर शब्दाचे भाग म्हणून आले तरीही फिल्टर होत आहे .केवळ संबधीत शब्द तेवढाच फिल्टर होईल या करिता तांत्रिक मदतीची गरज आहे. X - होत आहे/आहेत, अक्षर/शब्द, संबंधित, याकरिता.
    • "मी","तु", "तू",
    • "आम्ही ", "आम्हाला ", शब्द केवळ नवीन लेखनातच पकडला जावयास हवा X - आम्हाला/आम्हांला

टॅग डिसएबल केला खूप फाल्स पॉझिटीव्हज X अनेक फॉल्स पॉझिटिव्ह येतात.

थांबवावयाच्या असांसदीय शब्दांची यादी X असंसदीय "अडाणी", " माथेफिरू|", "पिसाळले" X अडाणी जर असंसदीय असतील तर अज्ञ, अनभिज्ञ हेही असंसदीय होतील. पिसाळले असंसदीय कसा? पिसाळलेले कुत्रे चावले की इंजेक्शने न घेतल्यास माणूस दगावतो. या वाक्यात काय असंसदीय आहे?


सोपी अपडेट X सोप्या रीतीने अपडेट

  • "बकवास" हा शब्द फाल्स पॉझिटीव्ह देतो आहे का ते तपासण्या करिता काढला

बकवास मुळातच हिंदी आहे, त्याऐवजी व्यर्थ बडबड चालला असता. मुळात हे शब्द विकीत का यावेत? फॉल्स पॉझिटिव्ह.

तपासण्या करिता X - तपासण्याकरिता

  • "मागास",मागास शब्दाचे काही स्विकार्ह प्रयोग असू शकतात तसेच मागासवर्गीय आणि मागासलेले प्रदेश मध्येही हा शब्द येतो आणि फाल्स पॉझीटीव्ह देतो म्हणून तात्पूरता काढला X

-भारताच्या राज्यघटनेवर लिहायचे असेल तर मागास हा शब्द लागणारच. तो असंसदीय कसा?

-स्वीकार्ह

- मध्येही X - यांमध्येही

-फॉल्स पॉझिटिव्ह, तात्पुरता

J चर्चेस सुरवात करण्याक्रता आणि उपयूक्त सूचनांकरिता धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:५१, ६ जुलै २०१२ (IST)Reply[reply]

सदस्य सहमतीची विनंती[संपादन]

मराठी विकिपिडियावरील बहुसंख्य संपादन चाळण्या (काही अत्यावश्यक अपवाद सोडून) सार्वजनिक आहेत त्या कुणालाही तपासून यथोचीत बदल सुचवता येतातच. ज्या तांत्रीक गोष्टीत सूचना करणे सदस्य जे यांना जमू शकते, जे जर या पानावर येऊन सूचना नोंदवू शकतात, तर इतर सदस्यांना जमण्यास काही अडचण असू नये असा विश्वास आहे.

सार्वजनीक संपादन चाळण्या/गाळण्यांनी अधोरेखीत होणारे Special:AbuseLogचे (details | examine) इंग्रजी विकिपीडिया प्रमाणे सदस्यत्व घेतलेल्या प्रचालकेतर सदस्यांनाही पहाण्यास मिळावेत आणि ट्रांस्परंसी लेव्हल अधीक सुलभ व्हावी या दृष्टीने बगझीला येथे डेव्हेलेपर्सना विनंती करिता प्रस्ताव मांडत आहे. सदस्यांनी अनुमोदन द्यावे हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )(चर्चा) १२:११, २१ सप्टेंबर २०१२ (IST)Reply[reply]

ATR: Request notified by bug no. 40611

अमलात आले :सार्वजनीक संपादन चाळण्या/गाळण्यांनी अधोरेखीत होणारे Special:AbuseLogचे (details | examine) इंग्रजी विकिपीडिया प्रमाणे सदस्यत्व घेतलेल्या प्रचालकेतर (autoconfirmed) सदस्यांनाही पहाण्यास मिळू लागले आहेत . त्यामुळे प्रचालकेतर सदस्यांना संपादन गाळणीने नोंद केलेले बदल अधिक सहज पणे तपासून सुधारणा सुचवण्यात सहभागी होता येईल. सुधारणा सुचवण्यांचे स्वागत आहे.माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:३६, १६ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply[reply]

आपले मत नोंदवा[संपादन]

मराठी विकिपीडिया सदस्यांना विकिपीडिया परिघ आवाका आणि सुविधां बद्दल अगदी बऱ्याच कालावधी/संपादनांपर्यंत सुद्धा कल्पना नसते.त्यांना सुयोग्य सहाय्य वेळच्या वेळी उपलब्ध व्हावे म्हणून मी आत्ता पर्यंत विवीध स्तरावर विविध प्रयत्न आणि सहाय्य प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचाच एक भाग म्हणून संपादन गाळणी सुविधेचा काही चांगला उपयोग करून घेता येईल का या दृष्टीने चालू असलेले प्रयत्न आणि संदेश आपण पाहिले असतीलच.या सुविधा तांत्रिक दृष्ट्या अधिक परिष्कृत करण्याची गरज आहे या बद्दल दुमत नाही. पण काही जणांना या सुविधा सजगता आणि मार्गदर्शनपर संदेशांकरता वापरणे तत्वत:च मान्य नसल्यास त्यांचा दृष्टीकोणही समजून घ्यावा अशी इच्छा आहे.

सदस्यांना अत्यंत नम्रपणे मार्गदर्शन करताना सुद्धा "विचारल्याशिवाय आगाऊ सूचना/सल्ले या पानावर देण्याची गरज नाही. कुणीही न विचारता काहीही शिकवणे/सल्ले देणे मला निखालस अप्रिय आहे. " असे निरोपही एकी कडे मिळतात तर अगदी दहा दहा हजार संपादने झाल्या नंतर सुद्धा बऱ्याच सुविधा आणि संकल्पना अगदी जाणत्या सदस्यांना सुद्धा माहित नाहीत असे बऱ्याचदा नजरेस येते. तेव्हा सदस्यांना सजगता आणि मार्गदर्शनपर संदेश नेमके केव्हा द्यावेत ? आणि संपादन गाळणी सुविधेचा उपयोग सजगता आणि मार्गदर्शनपर संदेश देण्या करता करावा अथवा करू नये ? या बद्दल आपापली मते मांडावीत. (या विभागाच्या वर सहमतीची केलेल्या विनंती हा वेगळा आणि महत्वाचा विषय आहे , इथे मत नोंदवताना वरील विभागात अनुमोदनाच्या केलेल्या विनंतीचा कृपया अव्हेर करू नये हि नम्र विनंती) माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:१२, २१ सप्टेंबर २०१२ (IST)Reply[reply]

बग क्रमांक 45195 बग नोंदवला[संपादन]

बगझीलावर या संदेशाबाबत बग क्रमांक 45195 बग नोंदवला. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२९, २० फेब्रुवारी २०१३ (IST)Reply[reply]

शब्द समूह अभ्यास[संपादन]

जेव्हा' ....... 'तेव्हा'[संपादन]

  • जेव्हा' ....... 'तेव्हा' दोन्ही शब्दांवर मराठी विकिपीडियाच्या मुख्य लेख नामविश्वात शोध घेतल्यास ते , फ्रेझ म्हणून मराठी विकिपीडियावर मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. विज्ञान विषयक टर्मिनॉलॉजी समजावताना ते विश्वकोशीय संकेतास अनुसरून आहेत.पण इतर लेखातील त्याचे उपयोग सहसा अविश्वकोशीय कथनात्मक वर्णनात्मक आणि मुख्य म्हणजे नेमके केव्हा याचे उत्तर देणे टाळण्या करता केले गेलेले आढळतात.अविश्वकोशीय वर्णनात्मकता संपादन गाळणी करिता या अनुषंगाने सदस्य सजगतेकरिता काही उपाय सुचल्यास हवा आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:२३, ९ मार्च २०१३ (IST)Reply[reply]

"नाही तर"[संपादन]

"सून" प्रत्यय[संपादन]

जेव्हा संदंर्भ मागण्यावर भर वाढवावयाचा असेल तेव्हा, सरसकट सून प्रत्यय वापरल्यास खूप कमी अपवाद पॅरामिटर्स जोडून संदर्भ न दिलेल्या प्रतिपादनांना सहज स्मरण देता येईल असे दिसते.पण सध्या प्रत्येक वाक्या गणिक संदर्भांचा अभाव असल्यामुळे गाळणी लावल्यास सगळीच मंडळी परेशान होतील.तेव्हा तुर्तास बेत नाही. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:५४, २२ मार्च २०१३ (IST)Reply[reply]

काही नव्या बग विनंत्या[संपादन]

संपादन गाळणी सुविधा अधिक अद्ययावत होण्याकरता काही तांत्रिक सुविधा मागणाऱ्या बग विनंत्या केल्या त्या खालील प्रमाणेThanks and Regards

Mahitgar (talk) 05:21, 22 April 2013 (UTC)

विकिपीडिया:यथादृश्यसंपादक[संपादन]

या बदलात <nowiki></nowiki> आपोआप येण्याचे काहीही कारण नसताना आले. परिक्षण करावे -संतोष दहिवळ (चर्चा) ००:५८, १६ जुलै २०१३ (IST)Reply[reply]

ता.क. परिक्षण का करावे? कारण nowiki मार्कअप आल्याने त्याच्यामध्ये आलेल्या मजकुराच्या संपादनासाठी परत स्रोत संपादकाकडे परतावे लागते. -संतोष दहिवळ (चर्चा) ०१:२६, १६ जुलै २०१३ (IST)Reply[reply]

techinfomarathi.in ची जाहिरात[संपादन]

@अभय नातू:, @Tiven2240: @Usernamekiran: techinfomarathi.in ह्या संकेतस्थळाची जाहिरात मोठ्या प्रमाणावर विविध लेखपानावर पोस्ट केली जात आहे. डिमॅट खाते या पानाचा संपादन इतिहास पाहिला असता आपल्याला याची नोंद दिसून येईल. मी काल २० ऑक्टोबर रोजी १५० क्रमांकाच्या संपादन गाळणीत बदल करून पाहिला. पण आज परत ही जाहिरात पोस्ट झाल्याचे दिसून येत आहे. कृपया यात काही बदल करावा लागेल का?-संतोष गोरे ( 💬 ) २३:०१, २१ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply[reply]

हे .in वाली संकेतस्थळ असल्यामुळे असे होत आहे का? Tiven2240 (चर्चा) २३:३६, २१ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply[reply]
कदाचित तसे असेल. मी अजून एक चाचणी करून बघितली पण दुर्दैवाने गाळणी काम करत नाही.-संतोष गोरे ( 💬 ) ०६:४२, २२ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply[reply]
@संतोष गोरे: मी Spam-blacklist मध्ये हे संकेतस्थळ टाकले, व चाचणी संपादन केले. पण "This action has been automatically identified as harmful, and therefore disallowed. If you believe your action was constructive, please inform an administrator of what you were trying to do. A brief description of the abuse rule which your action matched is: स्व-प्रकाशित (ब्लॉग/वेब होस्ट)" अशी ताकीद भेटली. याचा अर्थ असा आहे कि संपादन गाळणी काम करत आहे, पण कोणती ते माहित नाही. Spam-blacklist ची गरज नाही पडली. —usernamekiran (talk) १०:३७, २२ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply[reply]
@Usernamekiran [१] Tiven2240 (चर्चा) १४:३९, २२ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply[reply]
दोघांनाही धन्यवाद. संतोष गोरे ( 💬 ) १९:४४, २२ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply[reply]