स्टर्लिंग, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sterling CO main street.jpg

स्टर्लिंग अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. हे लोगन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असून तेथील सगळ्यात मोठे शहर आहे. २०१० च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १४,७७७ होती.[१]

हे शहर आय-७६ या महामार्गावर डेन्व्हरपासून १२८ मैल (२०६ किमी) ईशान्येस आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "कॉलोराडोतील गावे व शहरांचा वार्षिक लोकसंख्या अंदाज" (CSV). २००५ लोकसंख्या अंदाज. November 17, 2006 रोजी पाहिले.