माँटेझुमा काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माँटेझुमा काउंटी (कॉलोराडो) या पानावरून पुनर्निर्देशित)
कोर्टेझमधील माँटेझुमा काउंटी संयुक्त न्यायालय

माँटेझुमा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २५,५२५[१] कोर्टेझ या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]

इतिहास[संपादन]

या प्रदेशात इ.स. ६०० च्या सुमारास मोठी वस्ती असल्याचे आढळते. त्याकाळी अंदाजे १,००,००० (आत्ताच्या चौपट) व्यक्ती येथे रहात असत

माँटेझुमा काउंटीची रचना १८८९मध्ये ला प्लाटा काउंटीच्या पश्चिम भागातून करण्यात आली.


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on July 28, 2011. June 8, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.