Jump to content

कोर्टेझ (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोर्टेझ, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
कोर्टेझचे नगरगृह

कोर्टेझ हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. माँटेझुमा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या कोर्टेझची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ८,७६६ होती.[]

या शहराला स्पॅनिश काँकिस्तादोर एर्नान कोर्तेसचे नाव देण्यात आले आहे.[] मेसा व्हर्डे राष्ट्रीय उद्यान, फोर कॉर्नर्स आणि मॉन्युमेंट व्हॅली येथून जवळ आहेत. याशिवाय क्रो कॅन्यन पुरातत्त्वीय केन्द्र, कॅन्यन ऑफ द एन्शंट्स राष्ट्रीय स्मारक आणि होवेनवीप राष्ट्रीय स्मारक ही प्राचीन स्थळे या प्रदेशात आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Active Colorado Municipalities". Colorado Department of Local Affairs. October 15, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो, United States Department of Commerce. August 12, 2021. September 4, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ Dawson, John Frank. Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 15.