महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला स्पर्धा (मालिका)
Appearance
द टाइम्स ग्रुपतर्फे २०१७ सालापासून १० भारतीय भाषांमध्ये घेतली जाणारी ही एक स्पर्धा आहे. यामध्ये चालू असलेल्या मराठी मालिकेतील अभिनेत्रींना नामांकने देऊन ऑनलाईन मतदानानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला ठरवली जाते.
चित्रदालन
[संपादन]२०१७
[संपादन]- सायली संजीव (काहे दिया परदेस)
- हृता दुर्गुळे (फुलपाखरू)
- मयुरी देशमुख (खुलता कळी खुलेना)
- ईशा केसकर (जय मल्हार)
- अभिज्ञा भावे (खुलता कळी खुलेना)
- रूपल नंद (गोठ)
- नक्षत्रा मेढेकर (लेक माझी लाडकी)
- रसिका सुनील (माझ्या नवऱ्याची बायको)
- तितीक्षा तावडे (सरस्वती)
- अक्षया देवधर (तुझ्यात जीव रंगला)
- हृता दुर्गुळे (फुलपाखरू)[२]
- ईशा केसकर (माझ्या नवऱ्याची बायको)
- रूपल नंद (गोठ)
- सायली संजीव (गुलमोहर)
- अक्षया देवधर (तुझ्यात जीव रंगला)
- गायत्री दातार (तुला पाहते रे)
- भाग्यश्री मोटे (प्रेम हे...)
- अक्षया गुरव (राधा प्रेम रंगी रंगली)
- अभिज्ञा भावे (तुला पाहते रे)
- गौतमी देशपांडे (सारे तुझ्याचसाठी)
- सई लोकूर (बिग बॉस मराठी १)
- भाग्यश्री लिमये (घाडगे अँड सून)
- रुचिता जाधव (लव लग्न लोचा)
- नक्षत्रा मेढेकर (लेक माझी लाडकी)
- वीणा जगताप (राधा प्रेम रंगी रंगली)
- वीणा जगताप (बिग बॉस मराठी २)
- हृता दुर्गुळे (फुलपाखरू)
- तेजश्री प्रधान (अग्गंबाई सासूबाई)
- गायत्री दातार (तुला पाहते रे)
- ईशा केसकर (माझ्या नवऱ्याची बायको)
- भाग्यश्री लिमये (घाडगे अँड सून)
- हीना पांचाळ (बिग बॉस मराठी २)
- रुपाली भोसले (बिग बॉस मराठी २)
- अक्षया गुरव (राधा प्रेम रंगी रंगली)
- शिवानी रांगोळे (आम्ही दोघी)
- विदुला चौगुले (जीव झाला येडापिसा)
- सरिता मेहेंदळे-जोशी (भागो मोहन प्यारे)
- अक्षया हिंदळकर (साता जल्माच्या गाठी)
- प्राची पिसाट (राधा प्रेम रंगी रंगली)
- सुरुची अडारकर (एक घर मंतरलेलं)
- तेजश्री प्रधान (अग्गंबाई सासूबाई)[५]
- पल्लवी पाटील (जिगरबाज)[६]
- नेहा खान (देवमाणूस)
- मीरा जगन्नाथ (येऊ कशी तशी मी नांदायला)
- नयना मुके (तू अशी जवळी रहा)
- रसिका सुनील (माझ्या नवऱ्याची बायको)
- तन्वी मुंडले (पाहिले न मी तुला)
- पूजा बिरारी (स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा)
- गौतमी देशपांडे (माझा होशील ना)
- रुपाली भोसले (आई कुठे काय करते!)
- पूर्वा शिंदे (चला हवा येऊ द्या)
- ईशा केसकर (माझ्या नवऱ्याची बायको)
- पौर्णिमा डे (रात्रीस खेळ चाले ३)
- विदुला चौगुले (जीव झाला येडापिसा)
- गायत्री दातार (चला हवा येऊ द्या)
संदर्भ
[संपादन]- ^ "The sizzling ladies of Marathi TV". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-02-09. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Hruta Durgule is Maharashtra's Most Desirable Woman on TV". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-02-08. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Meet Maharashtra's Most Desirable women on TV". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-01-22. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Meet Maharashtra's Most Desirable Women On TV 2020-21". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-06-02. 2023-03-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Tejashri Pradhan is Maharashtra's Most Desirable Woman on TV". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-06-02. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलांच्या यादीत 'या' अभिनेत्रींनी मारली बाजी". महाराष्ट्र टाइम्स. 2020-05-30. 2023-03-15 रोजी पाहिले.