मीरा जगन्नाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मीरा जगन्नाथ
जन्म २० ऑगस्ट, १९९८ (1998-08-20) (वय: २४)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१८ ते आजतागायत
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम येऊ कशी तशी मी नांदायला
बिग बॉस मराठी ३

मीरा जगन्नाथ ही एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे.[१] २०२१ मध्ये, तिने येऊ कशी तशी मी नांदायला या दूरचित्रवाणी मालिकेत मोमोची भूमिका साकारली होती. २०२१ मध्ये मीराने बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभाग घेतला होता.[२]

कारकीर्द[संपादन]

मीराने २०१८ मध्ये माझ्या नवऱ्याची बायको या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतून पदार्पण केले होते. तिने त्यामध्ये संजनाची भूमिका केली होती. ती ये साजना आणि शिलावती सारख्या विविध मराठी संगीत व्हिडिओंमध्ये दिसली होती. २०२१ मध्ये मीरा लोकप्रिय दूरचित्रवाणी रिॲलिटी शो बिग बॉस मराठी ३ मध्ये दिसली.

मालिका[संपादन]

वर्ष मालिका भूमिका टिपा
२०१८ माझ्या नवऱ्याची बायको संजना
२०१८ नकळत सारे घडले
२०१९ अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
२०२१ येऊ कशी तशी मी नांदायला मोमो [३]
२०२१ बिग बॉस मराठी ३ स्पर्धक [४]

संगीत अल्बम[संपादन]

वर्ष शीर्षक सहकलाकार टिपा
२०१९ ये साजणा आशय कुलकर्णी
२०२१ शिलावती शिव ठाकरे [५]
२०२२ जोडी दोघांची दिसते चिकणी जय दुधाणे [६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मीरा जगन्नाथ ट्रान्सजेंडर आहे? फोटोमुळं आलं चर्चेला उधाण". महाराष्ट्र टाइम्स. 2022-04-26 रोजी पाहिले.
  2. ^ "'बिग बॉस'च्या घरात एकमेकांचं तोंड पाहाण्यास नव्हते तयार, आता दोघं..." न्यूज १८ लोकमत. 2022-04-05. 2022-04-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Mira Jagannath had the most special birthday this year - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-04-26 रोजी पाहिले.
  4. ^ "Full list of Bigg Boss Marathi 3 contestants: Sneha Wagh, Sonali Patil and Vishhal Nikam join Mahesh Manjrekar show". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-09-21. 2022-04-26 रोजी पाहिले.
  5. ^ "Sheelavati Song: बिग बॉस 2 विजेत्या Shiv Thakare चं Mira Jagannath सोबतचं 'शीलावती' गाणं रीलीज; (Watch video) | 🎥 LatestLY मराठी". LatestLY मराठी. 2021-08-06. 2022-04-26 रोजी पाहिले.
  6. ^ "Bigg Boss Marathi 3 Contestants Jay Dudhane, Mira Jagannath Wraps Shoot For Music Video". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-02-04. 2022-04-26 रोजी पाहिले.