Jump to content

भारतीय खगोलभौतिकी संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय अॅस्ट्रोफिजिक्स संस्था या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय खगोलभौतिकी संस्था
Director पी. श्रीकुमार[]
Campus शहरी




भारतीय खगोलभौतिकी संस्था (इंग्रजी: Indian Institute of Astrophysics (IIA) - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजीक्स) (लघुरूप: आयआयए) ही भारतातील बंगलोर येथील महत्त्वाची राष्टीय संशोधन संस्था आहे. येथे प्रामुख्याने खगोलशास्त्र, खगोलभौतिकी व त्याचाशी संबंधित विषयांवर संशोधन होते. आयआयएला देशातील सर्वोत्तम संशोधन संस्था म्हणून ओळखले जाते.

या संस्थेअंतर्गत अनेक प्रयोगशाळा व वेधशाळांचे जाळे आहे. त्यामध्ये कोडाईकनाल येथील कोडाईकनाल सौर वेधशाळा, कवलूर येथील वैनू बापू वेधशाळा आणि हानले येथील भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा यांचा समावेश आहे.[]

इतिहास

[संपादन]

शैक्षणिक

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संचालकांचे पान" (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "आढावा" (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)