बोरोबुदूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बोरोबदूर
Borobudur Temple.jpg

बोरोबुदूर हा इंडोनेशिया स्थित जगातील सर्वात मोठा बौद्ध विहार आहे. हे स्थळ बौद्ध स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे[१].

काळ[संपादन]

इसवी सनाच्या नवव्या शतकात मध्य जावामध्ये या स्तूपांचे बांधकाम करण्यात आले आहे.

स्वरूप[संपादन]

बोरोबुदूर मंदिरात प्रार्थना करणारे बुद्ध भिक्खू

बोरोबुदूर येथे असलेले हे मंदिर जगातील अर्वता मोठे बौद्ध मंदिर मानले जाते. याला एकूण ९ अधिष्ठान आहेत. त्यापैके ६ हे आयताकृती आणि उर्वरित ३ वर्तुळाकार आहेत. यामध्ये एकूण ५०४ बुद्धमूर्ती कोरलेल्या आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य स्तूपाच्या भोवती एकूण ७२ बुद्धमूर्ती दिसतात.[२]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Miksic, John (2012-11-13). Borobudur: Golden Tales of the Buddhas (en मजकूर). Tuttle Publishing. आय.एस.बी.एन. 9781462909100. 
  2. ^ "Largest Buddhist temple". Gunniess World Records. 9. 11. 2019 रोजी पाहिले.