बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
Appearance
(बॉस्निया आणि हर्झगोव्हेना या पानावरून पुनर्निर्देशित)
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना Bosna i Hercegovina Босна и Херцеговина | |||||
| |||||
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
सारायेव्हो | ||||
अधिकृत भाषा | बॉस्नियन, क्रोएशियन, सर्बियन | ||||
सरकार | सांसदीय प्रजासत्ताक | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ६ एप्रिल १९९२ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ५१,१२९ किमी२ (१२७वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | ४६,१३,४१४ (१२२वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ९०.२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३०.३८९ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ७,३६१ अमेरिकन डॉलर | ||||
राष्ट्रीय चलन | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | BA | ||||
आंतरजाल प्रत्यय | .ba | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३८१ | ||||
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
इतिहास
[संपादन]१९४५ ते १९९२ सालादरम्यान बॉस्निया आणि हर्झगोव्हिना भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता.
भूगोल
[संपादन]चतुःसीमा
[संपादन]बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाच्या उत्तरेला, दक्षिणेला व पश्चिमेला क्रोएशिया, पूर्वेला सर्बिया व आग्नेयेला मॉंटेनिग्रो हे देश आहेत.
राजकीय विभाग
[संपादन]बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाचे दोन राजकीय व स्वायत्त विभाग आहेत: बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ व स्राप्स्काचे प्रजासत्ताक.