सर्बिया आणि माँटेनिग्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सर्बिया आणि मॉंटेनिग्रो या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
सर्बिया आणि माँटेनिग्रो
Државна заједница Србија и Црна Гора
Državna zajednica Srbija i Crna Gora
State Union of Serbia and Montenegro

२००३२००६
Flag of Serbia and Montenegro; Flag of Yugoslavia (1992–2003).svgध्वज Coat of arms of Serbia and Montenegro.svgचिन्ह
Europe location SCG.png
राजधानी बेलग्रेड
अधिकृत भाषा सर्बियन
क्षेत्रफळ १,०२,३५० चौरस किमी
लोकसंख्या १,०८,३२,५४५
–घनता १०५.८ प्रती चौरस किमी

सर्बिया आणि माँटेनिग्रो हा २००३ ते २००६ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे.

१९९२ ते २००३ दरम्यान हा देश युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. जून २००६ मध्ये सर्बिया आणि माँटेनिग्रो देशाचे शांततापुर्वक विघटन झाले व त्यातुन सर्बियामाँटेनिग्रो ह्या दोन स्वतंत्र देशांची निर्मिती झाली.