बालाघाट जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?बालाघाट जिल्हा
मध्य प्रदेश • भारत
—  जिल्हा  —
बालाघाट जिल्हा दर्शविणारा नकाशा बालाघाट
गुणक: 21°35′N 80°12′E / 21.58°N 80.2°E / 21.58; 80.2
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ९,२४५ चौ. किमी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा

• १,४४७ मिमी (५७.० इंच)
३६ °C (९७ °F)
• ४५ °C (११३ °F)
• ९ °C (४८ °F)
मुख्यालय बालाघाट
विभाग जबलपूर
तालुके बैहर, परसवाडा, बालाघाट, वारा सिवनी, खैरलांजी, लालबर्रा, कटंगी, तिरोडी, किरणापूर, लांजी
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
१७,०१,१५६ (२०११)
• १८०/किमी
१,०२१ /
७८.२९ %
भाषा हिंदी
संसदीय मतदारसंघ बालाघाट (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ बालाघाट, बैहर, वारा सिवनी, कटंगी, लांजी, परसवाडा
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४८१००१
• MP-५०
संकेतस्थळ: बालाघाट जिल्ह्याचे अधिक्रूत संकेतस्तळ

गुणक: 21°35′N 80°12′E / 21.58°N 80.2°E / 21.58; 80.2

हा लेख बालाघाट जिल्ह्याविषयी आहे. बालाघाट शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


बालाघाट जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]

१. बैहर, २. परसवाडा, ३. बालाघाट, ४. वारा सिवनी, ५. खैरलांजी, ६. लालबर्रा, ७.कटंगी, ८. तिरोडी, ९. किरणापूर, १०. लांजी.

संदर्भ[संपादन]

बालाघाट एन.आय.सी