भोपाळ विभाग
Jump to navigation
Jump to search
भोपाळ विभाग मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
जिल्हे[संपादन]
या विभागात
- भोपाळ जिल्हा,
- रायसेन जिल्हा,
- राजगढ जिल्हा,
- सिहोर जिल्हा,
- विदिशा जिल्हा हे जिल्हे येतात.
मुख्यालय[संपादन]
भोपाळ विभागाचे मुख्यालय भोपाळ आहे. सध्याचे भोपाळ विभागाचे विभागीय आयुक्त मनोजकुमार श्रीवास्तव आहेत.