अलीराजपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अलीराजपूर जिल्हा
मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा
MP Alirajpur district map.svg
मध्य प्रदेशमधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य मध्य प्रदेश
मुख्यालय अलीराजपूर
तालुके
क्षेत्रफळ २,१६५ चौरस किमी (८३६ चौ. मैल)
लोकसंख्या ६,२८,६७७[१] (२०११)
लोकसंख्या घनता २२९ प्रति चौरस किमी (५९० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ५७,०८१
साक्षरता दर ३२.२%
लिंग गुणोत्तर १००९ /
लोकसभा मतदारसंघ रतलाम
संकेतस्थळ

अलीराजपूर जिल्हा हा मध्य प्रदेशच्या ५३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २००८ साली झाबुआ जिल्ह्यापसून वेगळा करण्यात आला. गुजरातमहाराष्ट्र राज्यांच्या सीमेजवळ स्थित असलेला हा जिल्हा पूर्णपणे ग्रामीण स्वरूपाचा असून येथील केवळ ९ टक्के रहिवासी शहरांमध्ये राहतात.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]