चंबळ विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंबळ विभाग मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

जिल्हे[संपादन]

या विभागात

मुख्यालय[संपादन]

चंबळ विभागाचे मुख्यालय मोरेना आहे. सध्याचे चंबळ विभागाचे विभागीय आयुक्त ए.के.शिवहरे आहेत.

संदर्भ[संपादन]

http://commissionerchambal.nic.in/ Archived 2011-10-04 at the Wayback Machine.