खरगोन जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख खरगोन जिल्ह्याविषयी आहे. खरगोन शहराविषयीचा लेख येथे आहे.

खरगोन जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पूर्वी निमर जिल्ह्याचा पश्चिम भाग होता.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]