ऑक्टोबर २८
Appearance
(२८ ऑक्टोबर या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०० वा किंवा लीप वर्षात ३०१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]चौथे शतक
[संपादन]सतरावे शतक
[संपादन]- १६२८ - ला रोशेलचा वेढा समाप्त.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८४८ - बार्सेलोना आणि मातारोमधील स्पेनचा पहिला लोहमार्ग खुला.
- १८८६ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलॅंडने स्वतंत्रतादेवीचा पुतळा राष्ट्रार्पण केला.
विसावे शतक
[संपादन]- १९२२ - बेनितो मुसोलिनीच्या नेतृत्वाखाली इटलीच्या फाशीवाद्यांनी रोममध्ये घुसुन सरकार उलथवले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - इटलीने ग्रीसवर हल्ला केला.
- १९४२ - अलास्का महामार्ग बांधून झाला.
- १९६५ - पोप पॉल सहाव्याने नॉस्त्रा एटेट हा फतवा काढून ज्यूंना येशू ख्रिस्ताच्या हत्येबद्दल माफी दिली.
- १९९८ - एर चायनाच्या विमानाचे युआन बिन या वैमानिकाने अपहरण केले.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १८६७ - मार्गारेट नोबल तथा भगिनी निवेदिता, स्वामी विवेकानंदांच्या शिष्या.
- १८७१ - अतुल प्रसाद सेन, बंगाली साहित्यिक.
- १८७५ - गिल्बर्ट ग्रॉस्व्हेनर, अमेरिकन भूगोलतज्ञ.
- १९०८ - आर्तुरो फ्रॉन्दिझी, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष
- १९१३ - सिरिल क्रिस्चियानी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
- १९२९ - टॉम पुना, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९३० - अंजान, हिंदी गीतकार.
- १९३८ - पीटर कार्ल्स्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
- १९५५ - बिल गेट्स, अमेरिकन उद्योगपती
- १९५६ - महमूद अहमदिनेजाद, इराणचा राष्ट्राध्यक्ष
- १९५८ - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
- १९६३ - रॉब बेली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९६३ - उर्जित पटेल, भारतीय रिझर्व बँकेचे २४वे गव्हर्नर.
- १९६७ - जुलिया रॉबर्ट्स, अमेरिकन अभिनेत्री
- १९७४ - होआकिन फिनिक्स, अमेरिकन अभिनेता
मृत्यू
[संपादन]- ३१२ - मॅक्झेन्टियस, रोमन सम्राट.
- १५६८ - आशिकागा योशिहिदे, जपानी शोगन.
- १६२७ - जहांगीर, मोगल सम्राट.
- १७४० - ॲना, रशियाची सम्राज्ञी.
- १९२९ - बर्नहार्ड फोन ब्युलो, जर्मनीचा चान्सेलर.
- १९५२ - बिली ह्युस, ऑस्ट्रेलियाचा सातवा पंतप्रधान.
- २०११ - श्रीलाल शुक्ल - विख्यात साहित्यकार.
- २०१३ - राजेंद्र यादव - हिंदी साहित्य सुप्रसिद्ध पत्रिका "हंस" चे सम्पादक आणि लोकप्रिय उपन्यासकार.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्मृती दिन - स्लोव्हेकिया.
- नकार दिन - ग्रीस.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर २६ - ऑक्टोबर २७ - ऑक्टोबर २८ - ऑक्टोबर २९ - ऑक्टोबर ३० - ऑक्टोबर महिना