Jump to content

प्रयागराज विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रशासकीय विभागांचा नकाशा

प्रयागराज विभाग उत्तर प्रदेशातील सतरा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

जिल्हे[संपादन]

या विभागात हे जिल्हे येतात.

मुख्यालय[संपादन]

या विभागाचे मुख्यालय अलाहाबाद येथे आहे. सध्याचे विभागाचे विभागीय आयुक्त श्री. देवेश चतुर्वेदी आहेत.

संदर्भ[संपादन]