Jump to content

माझोव्येत्स्का प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माझोव्येत्स्का प्रांत
Województwo mazowieckie (पोलिश)
पोलंडचा प्रांत
ध्वज
चिन्ह

माझोव्येत्स्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
माझोव्येत्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देश पोलंड ध्वज पोलंड
मुख्यालय वर्झावा
क्षेत्रफळ ३५,५७९ चौ. किमी (१३,७३७ चौ. मैल)
लोकसंख्या ५१,६४,६१२
घनता १४५.२ /चौ. किमी (३७६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PL-14
संकेतस्थळ www.mazowieckie.pl

माझोव्येत्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः मासोव्हियन प्रांत; पोलिश: Województwo mazowieckie) हा पोलंड देशाच्या १६ प्रांतांपैकी आकाराने व लोकसंख्येने सर्वात मोठा प्रांत आहे. राजधानी वर्झावा महानगराचा ह्याच प्रांतात समावेश होतो.


बाह्य दुवे[संपादन]