पळसदरी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Indian Railways Suburban Railway Logo.svg
पळसधरी

मध्य रेल्वे स्थानक
मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता पळसधरी, रायगड जिल्हा
गुणक 18°53′4″N 73°19′15″E / 18.88444°N 73.32083°E / 18.88444; 73.32083
मार्ग मध्य रेल्वे मुंबई उपनगरी-खोपोली मार्ग
जोडमार्ग मध्य रेल्वे मुंबई उपनगरी-खोपोली मार्ग
अंतर ९४
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
मध्य
मार्गे खोपोली
मागील स्थानक   मुंबई-पुणे रेल्वे   पुढील स्थानक
मुंबई-पुणे रेल्वे मार्ग
मार्गे पुणे
स्थान
पळसदरी रेल्वे स्थानक is located in महाराष्ट्र
पळसदरी रेल्वे स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान

पळसधरी हे रायगड जिल्ह्याच्या पळसधरी गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य रेल्वेमार्गावर असून मुंबईहून खोपोलीकडे धावणाऱ्या सगळ्या लोकल गाड्या येथे थांबतात. सह्याद्री पर्वतरांगेमधील बोर घाट चढण्याआधी लागणारे पळसधरी हे शेवटचे स्थानक आहे.

बाह्य दुवे[संपादन]