पळस्पे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पळस्पे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ आणि ४च्या तिठ्यावर वसलेले आहे.

येथून २५ किमी अंतरावर न्हावा शेवा बंदर विकसित झाल्यावर येथील सगळ्या शेतजमिनी व कुरणांवर कंटेनर डेपो झाले आहेत.