बेंजामिन गिलानी
Appearance

बेंजामिन गिलानी हा एक भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि रंगमंच अभिनेते आहेत. ते हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतात [१]
केतन मेहता यांच्या सरदार चित्रपटात बेंजामिन गिलानी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका साकारली होती.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Adept actor". द हिंदू. 19 November 2007. 4 November 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2017-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-13 रोजी पाहिले.