Jump to content

फारूख शेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फारुक शेख
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावफारुख़ संपादन
जन्म तारीख२५ मार्च 1948 संपादन
जन्मस्थानAmroli संपादन
मृत्यू तारीख२८ डिसेंबर 2013 संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणहृदयाघात संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थासेंट झेवियर्स कॉलेज, सेंट मेरीज स्कूल संपादन
धर्मसुन्नी इस्लाम संपादन
पुरस्कारराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता संपादन

फारूक शेख हा मुख्यत्वे हिंदी चित्रपटांत भूमिका करणारा अभिनेता आहे. अनेक समांतर चित्रपटांतून फारूकने भूमिका केल्या आहेत तसेच दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे संचालनही केले आहे.