Jump to content

स्वानंद किरकिरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वानंद किरकिरे हे मराठी व हिंदीतील गीतकार, गायक तसेच लेखक आहेत. थ्री इडियट्स या चित्रपटातील भैया ऑल इज वेल या गाण्याचे ते रचनाकार व गायक आहेत.