Jump to content

तुला शिकवीन चांगलाच धडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुला शिकवीन चांगलाच धडा
निर्माता शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई
निर्मिती संस्था एरिकॉन टेलिफिल्म्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ कोल्हापूर, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ * दररोज रात्री ८ वाजता
  • सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता (२३ डिसेंबर २०२४ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १३ मार्च २०२३ – चालू
अधिक माहिती

तुला शिकवीन चांगलाच धडा ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.[ संदर्भ हवा ]

कलाकार

[संपादन]
  • शिवानी रांगोळे - अक्षरा जयदेव आमोणकर / अक्षरा अधिपती सूर्यवंशी
  • हृषिकेश शेलार - अधिपती चारुहास सूर्यवंशी
  • कविता मेढेकर - भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी / चारुलता
  • स्वप्नील राजशेखर - चारुहास सूर्यवंशी
  • देवेंद्र देव - जयदेव आमोणकर
  • रुपलक्ष्मी शिंदे - विद्या जयदेव आमोणकर
  • रुता काळे - इरा जयदेव आमोणकर
  • विजय गोखले - सत्यबोध फुलपगारे
  • अक्षय विंचूरकर - कमल कानफाडे
  • प्रणिता साळुंखे - मीना मोहिते
  • दिप्ती सोनावणे - दुर्गेश्वरी विचारे
  • विरीषा नाईक - चंचला विचारे
  • सानिया चौधरी - सरगम
  • निखिल राजेशिर्के - सर्वज्ञ
  • मयूर मोरे - निखिल
  • ऋचा मोडक - सुमती
  • गौरी सोनार - शिवानी
  • ओम राणे - ओंकार
  • प्रवीण प्रभाकर - पव्या
  • प्राजक्ता ढेरे - मिताली
  • संध्या म्हात्रे - आजी
  • रवींद्र कुलकर्णी
  • पंकज पंचारिया

विशेष भाग

[संपादन]
  1. पैसा की शिक्षण, कोण जिंकेल हा लढा? (१३ मार्च २०२३)
  2. भुवनेश्वरीने घातलाय शाळा बंद करण्याचा घाट, अधिपतीची लागणार अक्षरा मॅडमसमोर पुरती वाट. (१८ मार्च २०२३)
  3. अक्षरा मॅडमला शाळेतून काढायला भुवनेश्वरीचा जोर, अधिपतीच्या हृदयाचा मामला मात्र झालाय कमजोर. (१८ एप्रिल २०२३)
  4. भुवनेश्वरीने काढलंय नवं फर्मान, रंगणार अधिपतीच्या स्वयंवराचा सोहळा छान. (२२ एप्रिल २०२३)
  5. सनई-चौघडे वाजणार अक्षराच्या दारी, पण अक्षरा घर सोडणार घेऊन एक जबाबदारी. (३० मे २०२३)
  6. लग्न मंडपातून नवरी मुलगी अक्षराला नेलं पळवून, अधिपती जाणार का मदतीसाठी भुवनेश्वरीची बंधनं झुगारुन? (११ जून २०२३)
  7. अधिपती अक्षरासमोर व्यक्त करणार त्याचं प्रेम. (१५ जून २०२३)
  8. अधिपतीच्या मदतीने अखेर अक्षरा लग्नासाठी पोहोचली घरी, डोक्यावर अक्षदा पडणार की वऱ्हाड जाणार माघारी? (२७ जून २०२३)
  9. कमलची अट अक्षराने द्यावी अग्निपरीक्षा, अधिपतीला भोगावी लागणार का शिक्षा? (९ जुलै २०२३)
  10. अक्षराला लग्न मंडपातून पळवल्याबद्दल दुर्गेश्वरीला होणार शिक्षा. (३० जुलै २०२३)
  11. दुर्गेश्वरीला होणार महाशिक्षा, भुवनेश्वरी देणार आयुष्यभर अद्दल घडवणारी शिक्षा. (२० ऑगस्ट २०२३)
  12. अधिपतीशी लग्न करायला अक्षराचा नाहीचा पाढा, भुवनेश्वरी शिकवणार अक्षराला चांगलाच धडा. (३ सप्टेंबर २०२३)
  13. अधिपती-अक्षराचा साखरपुडा सप्ताह. (४ सप्टेंबर २०२३)
  14. अधिपती-अक्षराचा शाही विवाहसोहळा, यायलाच लागतंय! (१ ऑक्टोबर २०२३)
  15. जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेऊन सुरू होणार अधिपती-अक्षराचा संसार. (१८ ऑक्टोबर २०२३)
  16. दोन विभिन्न विश्वांचा मेळ. (२०-२६ नोव्हेंबर २०२३)
  17. ढाक्कुमाक्कुमच्या गजरात अधिपती-अक्षरा फोडणार हंडी. (२९ ऑगस्ट २०२४)
  18. अक्षराला उलगडेल का चारुलताचं रहस्य? (६ नोव्हेंबर २०२४)
  19. भुवनेश्वरीच चारुलता हा अक्षराचा भ्रम की एक सत्य? (९ नोव्हेंबर २०२४)
  20. अधिपतीसमोर येईल का भुवनेश्वरीचं सत्य? (२१ नोव्हेंबर २०२४)
  21. भुवनेश्वरीचं सत्य समोर आल्यावर चारुहास तिचा स्वीकार करेल का? (३० नोव्हेंबर २०२४)
  22. मोठ्या सत्याचा उलगडा होणार, अक्षराच्या पायाखालची जमीन सरकणार. (२ डिसेंबर २०२४)

नव्या वेळेत

[संपादन]
क्र. दिनांक वार वेळ
१३ मार्च २०२३ – २२ डिसेंबर २०२४ सोम-शनि
(कधीतरी रवि)
रात्री ८
२३ डिसेंबर २०२४ – चालू रात्री १०.३०

बाह्य दुवे

[संपादन]
रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी | हृदयी प्रीत जागते | तुला शिकवीन चांगलाच धडा | लक्ष्मी निवास
रात्री १०.३०च्या मालिका
शुभं करोति | गुंतता हृदय हे | आभास हा | दिल दोस्ती दुनियादारी | रात्रीस खेळ चाले | १०० डेझ | दिल दोस्ती दोबारा | जागो मोहन प्यारे | ग्रहण | नाममात्र | बाजी | रात्रीस खेळ चाले २ | देवमाणूस | ती परत आलीये | देवमाणूस २ | सातव्या मुलीची सातवी मुलगी | तुला शिकवीन चांगलाच धडा