डव्ह क्रीक (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डव्ह क्रीक, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
डोलोरेस काउंटी हायस्कूल

डव्ह क्रीक हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील वस्तीवजा शहर आहे. हे शहर डोलोरेस काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[१] २०२० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ६३५ होती.[२]

या शहराला जवळून वाहणाऱ्या डव्ह क्रीक नावाच्या ओढ्यावरून दिलेले आहे.[३] हे शहर स्वतःला जगाची पिंटो बीन राजधानी म्हणवून घेते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census website". United States Census Bureau. 2008-01-31 रोजी पाहिले.
  3. ^ Dawson, John Frank. Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 18.