Jump to content

डोंबिवली रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डोंबिवली

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता डोंबिवली, कल्याण-डोंबिवली, ठाणे जिल्हा
गुणक 19°13′6″N 73°5′12″E / 19.21833°N 73.08667°E / 19.21833; 73.08667
मार्ग मध्य
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८८६
विद्युतीकरण होय
संकेत DI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे

डोंबिवली हे डोंबिवली शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. येथे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील लोकलगाड्या थांबतात. इ.स. १८८६ साली बांधले गेलेले डोंबिवली स्थानक मुंबई महानगरामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. डोंबिवली शहरामधून मुंबईमध्ये कामकाजासाठी जाणारे बहुतेक सर्व चाकरमानी उपनगरी रेल्वेने प्रवास करतात.

डोंबिवली
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कोपर
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
ठाकुर्ली
स्थानक क्रमांक: २४ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ४९ कि.मी.