Jump to content

२०२० अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०२० अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१६          २०२०           २०२४
मतदानाची तारीख नोव्हेंबर ३
राष्ट्राध्यक्षीय निवडणूक
इलेक्टोरल मते
कॅलिफोर्नियामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकओरेगनमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकवॉशिंग्टन राज्यामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकआयडाहोमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकनेव्हाडामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकयुटा मधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकॲरिझोनामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकमाँटानामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकवायोमिंगमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूककॉलोराडोमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकन्यू मेक्सिकोमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकनॉर्थ डकोटामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकसाउथ डकोटामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकनेब्रास्कामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूककॅन्ससमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकओक्लाहोमामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकटेक्सासमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकमिनेसोटामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकआयोवामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकमिसूरीमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकआर्कान्सामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकलुईझियानामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकविस्कॉन्सिनमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकइलिनॉयमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकमिशिगनमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकइंडियानामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकओहायोमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूककेंटकीमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकटेनेसीमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकमिसिसिपीमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकअलाबामामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकजॉर्जियामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकफ्लोरिडामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकसाउथ कॅरोलिनामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकनॉर्थ कॅरोलिनामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकव्हर्जिनियामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकवेस्ट व्हर्जिनियामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकवॉशिंग्टन, डी.सी.मधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकमेरीलँडमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकडेलावेरमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकपेनसिल्व्हेनियामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकन्यू जर्सीमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकन्यू यॉर्कमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूककनेटिकटमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकऱ्होड आयलंडमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकव्हरमाँटमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकन्यू हॅम्पशायरमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकमेनमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकमॅसेच्युसेट्समधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकहवाईमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकअलास्कामधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकवॉशिंग्टन डी.सी.मधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकमेरिलँडमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकडेलावेरमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकन्यू जर्सीमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूककनेटिकटमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकऱ्होड आयलंडमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकमॅसेच्युसेट्समधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकव्हरमाँटमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकन्यू हॅम्पशायरमधील २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक
२०१०च्या जनगणनेनुसारचा २०२०मधील इलेक्टोरल नकाशा
सेनेट निवडणूक
लढविलेल्या जागा १०० पैकी ३५ जागा
(३३ या खेपेच्या अधिक २ विशेष निवडणुका)
बदल -१
जॉर्जियामधील २०२०ची विशेष सेनेट निवडणूकअलाबामामधील २०२०ची सेनेट निवडणूकअलास्कामधील २०२०ची सेनेट निवडणूकॲरिझोनामधील २०२०ची विशेष सेनेट निवडणूकआर्कान्सामधील २०२०ची सेनेट निवडणूककॉलोराडोमधील २०२०ची सेनेट निवडणूकडेलावेरमधील २०२०ची सेनेट निवडणूकजॉर्जियामधील २०२०ची सेनेट निवडणूकआयडाहोमधील २०२०ची सेनेट निवडणूकइलिनॉयमधील २०२०ची सेनेट निवडणूकआयोवामधील २०२०ची सेनेट निवडणूककॅन्ससमधील २०२०ची सेनेट निवडणूककेंटकीमधील २०२०ची सेनेट निवडणूकलुईझियानामधील २०२०ची सेनेट निवडणूकमेनमधील २०२०ची सेनेट निवडणूकमॅसेच्युसेट्समधील २०२०ची सेनेट निवडणूकमिशिगनमधील २०२०ची सेनेट निवडणूकमिनेसोटामधील २०२०ची सेनेट निवडणूकमिसिसिपीमधील २०२०ची सेनेट निवडणूकमाँटानामधील २०२०ची सेनेट निवडणूकनेब्रास्कामधील २०२०ची सेनेट निवडणूकन्यू हॅम्पशायरमधील २०२०ची सेनेट निवडणूकन्यू जर्सीमधील २०२०ची सेनेट निवडणूकन्यू मेक्सिकोमधील २०२०ची सेनेट निवडणूकनॉर्थ कॅरोलिनामधील २०२०ची सेनेट निवडणूकओक्लाहोमामधील २०२०ची सेनेट निवडणूकओरेगनमधील २०२०ची सेनेट निवडणूकऱ्होड आयलंडमधील २०२०ची सेनेट निवडणूकसाउथ कॅरोलिनामधील २०२०ची सेनेट निवडणूकसाउथ डकोटामधील २०२०ची सेनेट निवडणूकटेनेसीमधील २०२०ची सेनेट निवडणूकटेक्सासमधील २०२०ची सेनेट निवडणूकव्हर्जिनियामधील २०२०ची सेनेट निवडणूकवेस्ट व्हर्जिनियामधील २०२०ची सेनेट निवडणूकवायोमिंगमधील २०२०ची सेनेट निवडणूक
२०२०च्या सेनेट निवडणुका (जॉर्जियातील दोन्ही जागा रिंगणात आहेत)
     डेमोक्रॅट पदस्थ      रिपब्लिकन पदस्थ
     निवृत्त होणारा डेमोक्रॅट पदस्थ      निवृत्त होणारा रिपब्लिकन पदस्थ
प्रतिनिधीगृह निवडणूक
लढविलेल्या जागा सगळे ४३५ सदस्य
सहा मतदानहक्क नसलेले सदस्य
बदल -५
Color coded map of 2020 House of Representatives races
२०२० अमेरिकन प्रतिनिधीगृहाचा निवडणूक नकाशा
     डेमोक्रॅट पदस्थ      रिपब्लिकन पदस्थ
     निवृत्त होणारा डेमोक्रॅट पदस्थ      निवृत्त होणारा रिपब्लिकन पदस्थ
     निवृत्त होणारा लिबर्टारियन पदस्थRetiring Libertarian incumbent
गव्हर्नर निवडणूक
लढविलेल्या जागा १३ (११ राज्ये, २ प्रांत)
२०२० डेलावेर गव्हर्नर निवडणूक२०२० इंडियाना गव्हर्नर निवडणूक२०२० मिसूरी गव्हर्नर निवडणूक२०२० माँटाना गव्हर्नर निवडणूक२०२० न्यू हॅम्पशायर गव्हर्नर निवडणूक२०२० नॉर्थ कॅरोलिना गव्हर्नर निवडणूक२०२० नॉर्थ डकोटा गव्हर्नर निवडणूक२०२० युटा गव्हर्नर निवडणूक२०२० व्हरमाँट गव्हर्नर निवडणूक२०२० वॉशिंग्टन गव्हर्नर निवडणूक२०२० वेस्ट व्हर्जिनिया गव्हर्नर निवडणूक२०२० अमेरिकन सामोआ गव्हर्नर निवडणूक२०२० पोर्तो रिको गव्हर्नर निवडणूक
२०२०मधील अमेरिकेतील गव्हर्नरांच्या निवडणुका
     डेमोक्रॅट पदस्थ      रिपब्लिकन पदस्थ
     निवृत्त होणारा डेमोक्रॅट पदस्थ      निवृत्त होणारा रिपब्लिकन पदस्थ
     न्यू प्रोग्रेसिव्ह पदस्थ      मुदत संपल्यामुळे निवृत्त हणारा पदस्थ

२०२० अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिकेचा ४६वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ५९वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ३, इ.स. २०२० रोजी घेण्यात आली.

या निवडणूकांत कोणत्याही पक्षास उमेदवार उभे करण्यास मुभा असली तरी मुख्यत्वे लढत डेमॉक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांत होते. डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडेन यांनी डॉनल्ड ट्रम्प यांचा २९०-२१७ असा इलेक्टोरल मताधिक्याने पराभव केला. बायडेन यांना सुमारे ७ कोटी ८० लाख तर ट्रम्प यांना सुमारे ७ कोटी २६ लाख मते मिळाली.[]

अनेक राज्यांतील सुरुवातीच्या मतमोजणीनंतर बायडेन यांना मताधिक्य मिळत असलेले दिसूनही ट्रम्प यांनी हा निकाल मंजूर करण्यास नकार दिला. काही राज्यांमध्ये पुनर्मोजणी झाल्यावर बायडेन जिंकल्याचे निश्चित झाले. इलेक्टोरल कॉलेजमध्ये १४ डिसेंबर, २०२० रोजी मतदान होउन या निकालांवर शिक्कामोर्तब होईल.

प्रमुख उमेदवार

[संपादन]

डेमोक्रॅटिक पक्ष

[संपादन]

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे ज्यो बायडेन ही निवडणूक लढले.

उमेदवार

[संपादन]

माघार घेतलेले उमेदवार

[संपादन]

रिपब्लिकन पक्ष

[संपादन]

रिपब्लिकन पक्षातर्फे डॉनल्ड ट्रम्प ही निवडणूक लढले. ज्यो बायडेन यांच्याविरुद्ध हरल्याने ट्रम्प हे २८ वर्षांनंतर जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश नंतर पहिलेच एकमुदती राष्ट्राध्यक्ष झाले.

उमेदवार

[संपादन]

माघार घेतलेले उमेदवार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Neale, Thomas H. (October 22, 2020). "The Electoral College: A 2020 Presidential Election Timeline". Congressional Research Service. 2020-11-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 9, 2020 रोजी पाहिले.
मागील
२०१६
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका
२०२०
पुढील
२०२४