डॉनल्ड ट्रम्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॉनल्ड ट्रंप या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉनल्ड ट्रंप
Donald Trump
जन्म १४ जून, १९४६ (1946-06-14) (वय: ७०)
क्वीन्स, न्यू यॉर्क शहर
Flag of the United States अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
पेशा द ट्रंप ऑर्गनायझेशनचा चेअरमन व अध्यक्ष
कारकिर्दीचा काळ इ.स. १९६८ - चालू
निव्वळ मालमत्ता २.९ अब्ज अमेरिकन डॉलर
स्वाक्षरी
संकेतस्थळ
trumponline.com

डॉनल्ड जॉन ट्रंप, सिनियर (इंग्लिश: Donald John Trump, Sr.) (१४ जून, इ.स. १९४६ - हयात) हा एक अमेरिकन उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता आहे.

ट्रंप २०१६च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीचा इच्छूक आहे. २०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक जिंकल्यानंतर तो डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटनच्या विरुद्ध अध्यक्षीय निवडणूक लढवेल.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

बाह्य दुवे[संपादन]