टाकरखेडे रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टाकर खेडे रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
टाकरखेडे
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता टाकरखेडे, जळगाव जिल्हा
गुणक 21°04′11″N 75°10′46″E / 21.0698239°N 75.1794298°E / 21.0698239; 75.1794298
समुद्रसपाटीपासूनची उंची २०३ मीटर
मार्ग भुसावळ-सुरत रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत TKHE
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे-मुंबई विभाग
स्थान
टाकरखेडे is located in महाराष्ट्र
टाकरखेडे
टाकरखेडे
महाराष्ट्रमधील स्थान

टाकरखेडे रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर पाच पॅसेंजर गाड्या थांबतात.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "इंडियारेलइन्फो.कॉम". वेळापत्रक. २०१७-११-३० रोजी पाहिले.