तरसोड रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तरसोड
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता तरसोड, जळगाव जिल्हा
गुणक 21°04′11″N 75°10′46″E / 21.0698239°N 75.1794298°E / 21.0698239; 75.1794298
समुद्रसपाटीपासूनची उंची २१० मीटर
मार्ग कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत TRW
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग भुसावळ विभाग
स्थान
तरसोड is located in महाराष्ट्र
तरसोड
तरसोड
महाराष्ट्रमधील स्थान

तरसोड रेल्वे स्थानक मुंबई-कोलकाता रेल्वेमार्गावरील कल्याण-भुसावळ पट्ट्यातील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर निवडक पॅसेंजर गाड्या थांबतात.