उधना जंक्शन रेल्वे स्थानक
Appearance
(उधना रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
' 'भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | उधना, सुरत जिल्हा, गुजरात |
गुणक | 21°10′14″N 72°51′6″E / 21.17056°N 72.85167°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | १४ मी (४६ फूट) |
मार्ग | दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग |
जोडमार्ग | उधना-जळगाव रेल्वेमार्ग |
फलाट | ५ |
मार्गिका | ७ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | UDN |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
उधना हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील उधनाशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. येथून जळगावला जाणारा रेल्वेमार्ग आहे.
सगळ्या पॅसेंजर, मेमू आणि निवडक एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात. येथून ३ गाड्या सुरू होतात व संपतात.[१][२][३]