गिरिडीह जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख गिरिडीह जिल्ह्याविषयी आहे. गिरिडीह शहराबद्दलचा लेख गिरिडीह आहे.

गिरिडीह हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र गिरिडीह येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,४५,४७४ इतकी होती.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]