सिमडेगा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिमडेगा जिल्हा
झारखंड राज्याचा जिल्हा
Jharkhandsimdega.png
झारखंडच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
मुख्यालय सिमडेगा
लोकसंख्या ५,९९,८१३ (२०११)
साक्षरता दर ६७.५९%
लिंग गुणोत्तर १००० /
लोकसभा मतदारसंघ खुंटी
राष्ट्रीय महामार्ग रामा २३

सिमडेगा हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. ३० एप्रिल २००१ रोजी गुमला जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून सिमडेगा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या नैऋत्य भागात स्थित असून तो नक्षलवादी क्षेत्रात आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी सिमडेगा एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]