धनबाद जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख धनबाद जिल्ह्याविषयी आहे. धनबाद शहराबद्दलचा लेख धनबाद आहे.

धनबाद हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र धनबाद येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २६,८४,४८७ इतकी आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]