Jump to content

पूर्व सिंगभूम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूर्व सिंगभूम हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे. या जिल्ह्याची रचना १६ जानेवारी, १९९० रोजी करण्यात आली.

याचे प्रशासकीय केंद्र जमशेदपुर येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]