Jump to content

नेपोलियनविरुद्धचे पहिले युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेपोलियनविरुद्धचे पहिले युद्ध
युद्ध
ह्याचा भागनेपोलियोनिक युद्धे संपादन
स्थानSwedish Pomerania संपादन
तारीख६ जानेवारी 1810 संपादन
आरंभ वेळ३१ ऑक्टोबर 1805 संपादन
शेवट६ जानेवारी 1810 संपादन
Participantफ्रान्स, स्वीडन संपादन

नेपोलियनविरुद्धचे पहिले युद्ध (किंवा पोमेरानियन युद्ध) हे फ्रांसस्वीडन यांमध्ये लढले गेलेले युद्ध होते. ऑक्टोबर ३१, इ.स. १८०५ ते जानेवारी ६, इ.स. १८१० दरम्यान लढल्या गेलेल्या या युद्धात फ्रांसचा विजय झाला.