गोवालपारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोवालपारा (असमिया भाषेत: গোৱালপাৰা) (इतर लेखन: गोलपारा/ग्वालपाड़ा/गोवालपाडा) भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गोलपारा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

२६.१७° उ. अक्षांश व ९०.६२° पू. रेखांशावर असलेल्या या शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५ मीटर (११४ फूट) आहे.